#Video : जान्हवीचे ‘हे’ व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी केले कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बी टाउन हॉट आणि बोल्ड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या हॉट आणि बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. तिच्या सौंदर्याची चर्चा सोशल मिडियावर नेहमी होत असते.

View this post on Instagram

#jhanvikapoor snapped at #pilates

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

पुन्हा एकदा जान्हवी कपूरचा सेक्सी व्हिडिओ प्रचंड तेजीने व्हायरल होत आहे. यामध्ये जान्हवी हॉट पॅंटमध्ये दिसत आहे.

जान्हवी नेहमीच सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. सध्या जान्हवी आपला आगामी चित्रपट ‘कारगिल गर्ल’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, चित्रपटाचे नाव अजूनही फायनल झाले नाही. याच दरम्यान इंन्स्टाग्रामवर जान्हवी कपूरचा व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडत आहे. ती नेहमी सोशल मिडियावर आपले हॉट आणि सेक्सी फोटो शेअर करत असते. तिचा बोल्ड अवतार चाहत्यांच्या खूप पसंतीस पडत आहे.

जान्हवी आपल्या शॉट पॅंटसाठी नेहमीच चर्चेमध्ये असते. जान्हवी कपूर महिला पायलट गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले आहे. यामध्ये ती पायलट गुंजनच्या भूमिकेत दिसत आहे.

Loading...
You might also like