Janhvi Kapoor And Varun Dhawan | जान्हवी व वरुण धवनच्या हॉट फोटोशुटने सोशल मीडियाचे तापमान वाढले; रोमॅंटिक पोजमधील फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री जान्हवी कपूर व अभिनेता वरुण धवन (Janhvi Kapoor And Varun Dhawan) हे सध्या प्रसिद्धझोतात आले आहे. जान्हवी व वरुण हे आगामी बवाल चित्रपटामध्ये (Bawal Movie) एकत्र दिसणार आहेत. हे दोघे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. वरुण व जान्हवीचे (Janhvi Kapoor And Varun Dhawan) ‘बवाल’ चित्रपटाच्या निमित्ताने अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या ऑन स्क्रीन कपलचे काही हॉट फोटोशूट (Janhvi And Varun Hot Photoshoot) केलेले फोटो व्हायरल होत आहेत. जान्हवी व वरुणची जोडी प्रेक्षकांना आवडत असून अनेकांनी त्यांच्या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

जान्हवी कपूर व वरुण धवन हे प्रेक्षकांसाठी ‘बवाल’ हा नवीन कोरा चित्रपट घेऊन येत आहेत. लवस्टोरी असलेल्या या चित्रपटामध्ये वरुण व जान्हवीची कॅमिस्ट्री पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. दोघे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत असून अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसून येत आहेत. आता वरुण व जान्हवीचे रोमॅंटिंक अंदाज असलेले हॉट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही रोमॅंटिक पोज (Varun And Janhvi Romantic Pose) देत आहेत. हे फोटोशूट ब्लॅक ॲड व्हाईट मध्ये करण्यात आले आहे. यामध्ये वरुण ओपन शर्ट लूक मध्ये दिसत असून जान्हवी रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. जान्हवी व वरुणच्या या हॉट (Janhvi Kapoor Hot Photo) फोटोशूटने सोशल मीडियावर आग लावली आहे.

अभिनेता वरुण धवन व अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor And Varun Dhawan) स्टारर हा ‘बवाल’ चित्रपट
येत्या 21 जुलैला ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे. (Bawal Movie Release Date) बवाल चित्रपटाचे
दिग्दर्शन नितेश तिवारी (Director Nitesh Tiwari) यांनी केले असून चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला
(Producer Sajid Nadiadwala) आहे. आता वरुण व ऑन स्क्रीन कॅमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून
चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. वरुण धवन व जान्हवी कपूरच्या नव्या हॉट फोटोशूटमुळे चाहते खूष झाले आहेत.

ACB Trap News | महार वतनाच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणात 6 बडया शासकीय अधिकाऱ्यांसह 38 जणांवर अ‍ॅन्टी करप्शनकडून FIR; अहमदनगरसह राज्यात खळबळ, जाणून घ्या गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे