Janhvi Kapoor | जान्हवी कपूरचे नवे हॉट फोटोशूट; फ्लोरल बॉडीकॉन ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये स्टार किड म्हणून पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) आता आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर उमटवली आहे. जान्हवीने आपल्या चित्रपटातील अभिनयामुळे व हटके फॅशनमुळे मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. जान्हवी सोशल मीडियावरही सक्रिय असून तिचे 21.6 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिच्या चाहत्यासाठी ती सोशल मीडियावर लाईफ अफडेट शेअर करत असते. जान्हवीने (Janhvi Kapoor) नुकतेच नवे फोटोशूट केले असून तिच्या या नव्या फोटोशूटवर नेटकरी फिदा झाले आहेत.

 

 

 

 

 

 

जान्हवी कपूर ही तिचे नवनवीन हॉट फोटोशूट (Janhvi Kapoor Hot Photoshoot) शेअर करत असते. तिने नुकतेच बॉडीकॉन ड्रेस मध्ये फोटोशूट केले आहे. यावेळी तिने पिंक कलरचा फ्लोरल बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये ती अतिशय बोल्ड दिसत असून तिने सेक्सी पोज दिल्या आहेत. या मध्ये जान्हवीने केस मोकळे सोडले असून रेड कलरच्या हाय हिल्स स्टाईल केल्या आहेत. तिच्या बॉडीकॉन ड्रेसची नेक डिझाईन लक्षवेधी ठरत आहे. जान्हवीचे हे नवे फोटोशूट तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून नेटकरीही जान्हवीच्या अदांवर भाळले आहेत.

 

 

अभिनेत्री जान्हवी ही सध्या तिच्या आगामी ‘बवाल’ चित्रपटामुळे (Bawal Movie) चर्चेत आहे. जान्हवी व अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) पहिल्यांदा ऑन स्क्रीन रोमांस करताना दिसणार आहे. वरुण व जान्हवी (Varun And Janhvi) चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. हा चित्रपट येत्या 21 जुलैला ओटीटी वर रिलीज (Bawal Release Date) होणार आहे. जान्हवी दाक्षिणात्य सिनेविश्वातही (South Cinema) दमदार पदार्पण करणार असून ती बिग बजेट ‘देवरा’ हा चित्रपटामध्ये (Devara Movie) झळकणार आहे.

 

 

 

 

 

 

Web Title :  Janhvi Kapoor | janhvi kapoor sets hearts aflutter in floral bodycon dress says from this dress to your heart

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा