Japan Businessman Meizawa | अंतराळयात्रा केल्यानंतर जपानचे उद्योगपती मीझावा यांना चंद्रावर ‘चक्कर’ मारण्याची इच्छा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Japan Businessman Meizawa | जपानचे अब्जाधीश उद्योगपती युसाकू मीझावा (Yusaku Maezawa) यांनी 12 दिवस अंतराळयात्रा केल्यानंतर आता त्यांना चंद्र यात्रा करायची आहे. यासाठी त्यांनी टेस्ला (tesla) कंपनीचे मालक एलोन मस्क (Elon Musk) यांच्या स्टार्ट शिप या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाशीही करार केला आहे. युसाकू मीझावा यांना अनेक वर्षांपासून अंतराळ प्रवास व्यवसायात प्रवेश करायांचा होता आणि त्यांनी अखेरीस आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राच्या एका ट्विटमध्ये याची माहिती दिली आहे. अब्जाधीश उद्योगपतीने “स्पेस नाउ (आता स्पेस)” असे ट्विट करून स्वतःच्या अंतराळ व्यवसायात प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. (Japan Businessman Meizawa)

युसाकू मीझावा ख्रिसमसच्या आधी पृथ्वीवर परतले, तसेच त्यांनी शुक्रवारी राजधानी टोकियोमध्ये अंतराळातून परतल्यानंतर प्रथमच परदेशी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले. कि “अंतराळ (After space travel, Japanese maezawa will now moon travel) व्यवसायात भरपूर वाव आहे,” युसाकू मीझावा यांच्याकडे स्टार्ट टुडे (start today) नावाची कंपनी आहे आणि त्यांनी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA) या यूएस अंतराळ संशोधन संस्थेच्या विविध प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

जपानी उद्योगपतीने त्यांच्या देशाच्या अंतराळ एजन्सी JAXA आणि इतर संस्थांद्वारे प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची देखील योजना आखली आहे.
युसाकू मीझावा हे 46 वर्षाचे आहे ते 8 डिसेंबर रोजी रशियन सोयुझ अंतराळयानातून अवकाशासाठी रवाना झाले होते.
2009 पासून एक पर्यटक म्हणून अंतराळात जाणारा तो पहिला व्यक्ती आहे, ज्याने त्याच्या सहलीचा संपूर्ण खर्च स्वतःच केला आहे. (Japan Businessman Meizawa)

8 डिसेंबर रोजी जेव्हा तीन अंतराळवीर स्पेस स्टेशनवर आले,
तेव्हा ते सात-टीम दलामध्ये सामील झाले जे अंतराळ जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र संशोधनात गुंतले आहेत.
पत्रकार तोयोहिरो अकियामा (Toyohiro Akiyama) यांनी 1990 मध्ये मीर स्टेशनला भेट दिल्यानंतर युसाकू मीझावा आणि त्यांचे सहकारी हे अंतराळात प्रवास करणारे पहिले खासगी जपानी नागरिक आहेत.

Web Title :- Japan Businessman Meizawa | after traveling in space japans businessman meizawa wants to go round the moon

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल

 

PPF Account Holder | खुशखबर ! यंदाच्या अर्थसंकल्पात PPF खातेदारांसाठी होऊ शकते ‘ही’ घोषणा