Homeटेक्नोलाॅजी200 रुपयांनी स्वस्त झाला Jio 666 Prepaid Plan ! फक्त या अ‍ॅपने...

200 रुपयांनी स्वस्त झाला Jio 666 Prepaid Plan ! फक्त या अ‍ॅपने करावे लागेल रिचार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jio 666 Prepaid Plan | जिओ आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये सतत बदल करत आहे. आज आपण जिओच्या त्या प्लानबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची सर्वाधिक विक्री होते. हा Jio 666 Prepaid Plan आहे. या प्लॅनची सर्वाधिक विक्री होण्यामागे अनेक कारणे आहेत. हा प्लॅन 200 रुपयांने स्वस्त किंमतीत कसा खरेदी करू शकता ? ते जाणून घेवूयात…

 

Jio 666 Prepaid Plan ची वैधता 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. याशिवाय दररोज 100 SMS देखील दिले जातात. तुम्हाला 84 दिवसांसाठी Unlmited Calls देखील मिळतात. यासोबतच यामध्ये Jio Apps चा अ‍ॅक्सेसही देण्यात आला आहे.

 

200 रुपयांनी स्वस्त कसा मिळत आहे हा रिचार्ज –

Amazon Pay Jio रिचार्जवर उत्तम ऑफर देत आहे. जर एखाद्या नवीन यूजर्सने Amazon Pay वरून हे रिचार्ज केले तर त्याला 200 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच, जर एखाद्या नवीन यूजरने जिओ रिचार्ज केला तर त्याला 25 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो. मात्र यासाठी कंपनीचे धोरण लागू होते. त्याअंतर्गत, रिचार्ज केल्यावर, रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी याची माहिती घ्यावी.

 

Airtel 666 Plan मध्ये मिळतात या सुविधा

Airtel 666 Prepaid Plan मध्ये तुम्हाला अनेक सुविधा देखील मिळतात.
एअरटेलचा हा प्लॅन खरेदी केल्यास दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. यासोबतच 77 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएसही दिले जातात.
या प्लॅनमध्ये Prime Video Mobile Edition सबस्क्रिप्शनही दिले आहे. एअरटेलचा हा प्लानही बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे.
या सुविधांमुळे हा प्लॅन वेगळा ठरतो.

 

Web Title : –  jio 666 prepaid plan price drop get reward upto 200 recharge amazon pay

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News