Job in Pune | पुण्यातील ‘या’ महाविद्यालयात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच करा अर्ज

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Job in Pune | पुण्यातील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयामध्ये (Shardabai Womans College) लवकरच मोठ्या प्रमाणात पद भरती प्रक्रिया होणार आहे. तब्बल 99 रिक्त जागा भरतीबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार पदानुसार अर्ज करू शकणार आहेत. शिक्षक, स्टेनोग्राफर, ज्युनियर क्लर्क, लॅब सहाय्यक, लॅब अटेंडंट, शिपाई आणि सफाई कामगार या पदांसाठी ही भरती (Job in Pune) असणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईनच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. Job in Pune | shardabai womans college pune recruitment 2021 openings for different posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पदे –

1. शिक्षक

2. स्टेनोग्राफर

3. ज्युनियर क्लर्क

4. लॅब सहाय्यक

5. लॅब अटेंडंट

7. शिपाई

8. सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता ·

शिक्षक : M.sc B.Ed पर्यंत शिक्षण आवश्यक आणि अनुभवी उमेदवारांना प्राधान्य

स्टेनोग्राफर : टायपिंग आणि स्टेनो उत्तीर्ण आणि अनुभवी उमेदवारांना प्राधान्य

ज्युनियर क्लर्क : पदवीधर, मराठी आणि इंग्रजी टायपिंग, संगणकाचं ज्ञान आवश्यक

लॅब सहाय्यक : 10 वी उत्तीर्ण आणि संगणकाचं ज्ञान आवश्यक

लॅब अटेंडंट : 9 वी उत्तीर्ण

शिपाई : 8 वी उत्तीर्ण

सफाई कामगार : 4 थी उत्तीर्ण

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जुलै 2021

‘या’ मेलवर पाठवा अर्ज – [email protected]

अधिक माहितीसाठी – http://www.shardawomenscollege.org/From%20Jul%202021/Advt_2021-22.pdf

अर्ज करण्यासाठी – http://www.shardawomenscollege.org/

Web Title : Job in Pune | shardabai womans college pune recruitment 2021 openings for different posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Police | बिग सैलूट! तूफान बारिश में जख्मी बाप-बेटी की मुंबई पुलिस दवारा मदद

Maharashtra | ट्रांसफर में राजनीतिक नेताओं का हस्तक्षेप नहीं

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे को PM बनाये, क्योंकि ……’ चव्हाण के बयान से कई लोगों की भौएं तनी