Browsing Tag

Pune News

Pune : लोहगाव परिसरात जमीनीच्या वादातून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, 8 जणांविरूध्द FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमिनीला प्रचंड भाव असणाऱ्या लोहगाव परिसरात रस्त्याच्या वादातून एका तरुणाचे हात-पाय बांधत त्याला त्याच रस्त्यावरून फरफटत नेत एकाच कुटुंबातील 8 जणांनी बेदम मारहाण करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेने लोहगाव…

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6600 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 58 जणांचा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6 हजार 679 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात तब्बल 58 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे शहरातील 48 तर…

Pune : शेवटच्या टप्प्यात झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर ‘गोलमाल’ ! महापालिका आयुक्तांनी एक…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या विकासकामांचे ऑडीट करण्यासाठी नियुक्त केलेली ‘थर्ड पार्टी’च वादाच्या भोवर्‍यात अडकण्याचे संकेत मिळत आहेत. कुठल्याही विकासकामांची प्रत्यक्षात पाहाणी न करताच कामांचे मोजमाप आणि दर्जा प्रमाणित करून लाखो…

Pune : ‘दक्षता पथकाचा फॉर्म्यूला’ ! पालिका आयुक्तांनी बजावली 17 कनिष्ठ अभियंत्यांना…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या विकासकामांचे ऑडीट करण्यासाठी नियुक्त केलेल्या थर्ड पार्टीने कोणत्याही विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी न करता कामांचे मोजमाप आणि दर्जा प्रमाणित केला. मात्र, या कामाचा दर्जा घसरल्याचे उपायुक्त राजेंद्र…

Coronavirus in Pune Police : वर्षभरात पुणे पोलिस दलातील 11 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असतानाच कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यात गेल्या महिन्यात तब्बल 132…

Pune : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून निघालेल्या सहप्रवासी महिलेचा मृत्यू, चालक महिला जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून निघालेल्या सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. तर चालक महिला जखमी झाली आहे. शुक्रवारी (दि. 2) भरदुपारी स्वारगेट परिसरात हा अपघात झाला आहे. चालक पसार झाला असून, गुन्हा दाखल…

Pune : भाजीपाला, अन्नधान्य, दूध, वृत्तपत्र व्यवसायासारख्या अत्यावश्यक सेवा सुरू ! रेस्टॉरंट, बार,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शनिवारपासून (दि.३) शहरात एक आठवड्यासाठी संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी तर सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेदरम्यान जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन…

शिरुर तालुक्यातील 12 गावे 7 दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शिरूर तालुक्यातील १२ गावे ०३ एप्रिल २०२१ ते ०९ एप्रिल २०२१ या कालावधीत ७ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र…

Pune : पत्नी माहेरी निघून गेल्याच्या रागातून पतीकडून विवाहीतेवर चाकूने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पत्नी माहेरी निघून गेल्याच्या रागातून पतीने पत्नीवर चाकूने वार केल्याचा प्रकार घडला आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली आहे.याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलिसांत फिर्याद दिली आहे.…

कोरोना रुग्णांची बेड मिळवताना परवड होऊ नये म्हणून पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे बेड मिळवण्यासाठी होणारे हाल लक्षात घेऊन पुणे महापालिकेने पुन्हा एकदा शहरातल्या महत्त्वाच्या रुग्णालयात आपले कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.…