Kalyan Singh Passes Away | UP चे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

लखनऊ : वृत्तसंस्था –  Kalyan Singh Passes Away | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) कल्याण सिंह यांचं निधन (Kalyan Singh Passes Away) झालं आहे. 4 जुलैपासून कल्याण सिंह यांच्यावर पीजीआय हॉस्पिटलमध्ये (PGI Hospital) उपचार सुरु होते. आयसीयूमध्ये (ICU) चार दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. प्रकृती सुधारल्यानंर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

कल्याण सिंह यांनी 21 जूनला ब्लड शूगर (blood sugar) आणि ब्लड प्रेशरचा (blood pressure) त्रास झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

 

Web Title : Kalyan Singh Passes Away | former chief minister of uttar pradesh kalyan singh passed away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Driving License | 31% लोकांचे केवळ ‘या’ एका चुकीमुळे बनू शकत नाही ‘DL’, टेस्टच्या दरम्यान ‘हे’ लक्षात ठेवा

Central Government | केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नोकरी गमावणार्‍यांना 2022 पर्यंत मिळेल PF

Diabetes | सायलेंट किलर आहे डायबिटीज, ‘या’ 7 वस्तूंनी ब्लड शुगर होईल नैसर्गिकरित्या नियंत्रित

Multibagger Stock | 3.40 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले करोडपती, 1 लाख झाले 1.61 कोटी, जाणून घ्या कसे?

Viagra Side Effects | कानाने ऐकू येणे बंद, उलटी-कंबरदुखी, वियाग्राच्या साईड इफेक्टने वाढल्या अडचणी

Pune News | महागाईविरुद्ध राष्ट्रवादीचे आंदोलन; आंदोलनात मुरळीचा ‘गोंधळ’ (व्हिडीओ)