Kareena Kapoor Khan News | करीना कपूर खानचा चेहरा इतका बिघडला.. व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan News) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती सतत आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे (Kareena Kapoor Khan News)

या फोटोमध्ये करीना कपूर (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आपल्या मुलांसोबत मालदिव्जला सुट्टया एन्जॉय करताना दिसत आहे. मात्र करिश्मानं शेअर केलेल्या करीनाच्या एका फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवली आहे (Kareena Kapoor Khan News). हा फोटो पाहून अनेक नेटकरी धक्क झाले आहेत. फोटोमध्ये तिचा उन्हामुळं पूर्ण लाल झालेला पाहायला मिळतोय.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये त्या दोघी एकत्र समुद्र किनारी पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये करीनाचा चेहरा उन्हामुळं अति प्रमाणात लाल झालेला दिसत आहे. तिची पूर्ण स्किन उन्हाने जळालेली दिसत आहे. फोटोमध्ये तिनं आकाशी रंगाचा वनपिस परिधान केला आहे. तसेच करिश्मानं प्रिंटेड असा वन पिस घातला आहे.

दरम्यान, फोटोखाली कॅप्शनमध्ये करिश्मानं (Karishma Kapoor Instagram Photo) लिहिलं की, “एकमेकांसाठी आणि एकमेकांबद्दलच्या गोष्टींबद्दल कृतज्ञ.” या फोटोला जवळपास 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Web Title :- Kareena Kapoor Khan News | kareena kapoor khan face got spoiled this picture shocked fans

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Multibagger Stocks | 4 पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, केवळ 52 दिवसांत दिला 1000 टक्के परतावा; 1 लाखाचे झाले 11 लाख

Tamannaah Bhatia Killer Photo | मालदिवमध्ये धमाल करतीये ‘बाहुबली’ चित्रपटातील ‘ही’ सुंदर अभिनेत्री, मादक फोटो पाहून तुम्हीही होताल घायाळ..

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद; शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा

Sonam Kapoor Announces Pregnancy | लवकरच सोनम कपूरच्या घरी होणार नव्या पाहुण्याच आगमन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली Good News

Chitra Wagh | महिला अत्याचाराचे समर्थन करणारे ठाकरे सरकार; चित्रा वाघ यांची घणाघाती टीका