अभिनेत्री ‘करिना’च्या पायाला लिपटली ‘ती’ मुलगी, ‘बेबो’नं केलं ‘असं’ काही ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार करिना कपूर सध्या चर्चेत आली आहे. करिनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे करिना ट्रोल होताना दिसत आहे. ख्रिसमसच्या दिवशी करिना लाडक्या तैमूरसोबत बांद्र्याच्या माऊंट मेरी चर्चेमध्ये गेली होती.

चर्चमधून बाहेर पडल्यानंतर करिना कारजवळ जात होती. सोबत तैमूरही होता. याचवेळी करिनाजवळ एक भीक मागणारी गरीब मुलगी आली आणि तिच्या पायाला बिलगली. यावेळी करिनानं तिच्याकडे पाहिलंही नाही. एवढं होऊनंही तिला न पाहिल्यासारखं करत ती पुढे जात होती. एक महिला पोलीसही त्या लहान मुलीला करिनापासून दूर करताना दिसली. याचा व्हिडीओ आणि काही फोटो समोर आले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

करिनाचं हे वागणं कोणालाच आवडलं नाही. लोकांनी तिला ट्रोल केलं. एकानं म्हटलं, एवढी श्रमंती असूनही साध्या भीक मागणाऱ्या लहान मुलीला मदत करू शकत नाही. काहींनी तर महिला पोलिसालाही नावं ठेवली आहेत.

करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती आगामी सिनेमा गुड न्यूजमध्ये दिसणार आहे. हा सिनेमा 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. सिनेमात अक्षय आणि करिनाव्यतिरीक्त कियारा आडवाणी, दिलजीत दोसांझ हे कलाकारही दिसणार आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !