Kareena Kapoor Khan Viral Photo | कॅमेरासमोरच करिना कपूरनं ओपन केला ‘टॉप’, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर खानने (Kareena Kapoor Khan Viral Photo) आपल्या अभिनयाच्या बळावर देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे. करिना सतत लाईम लाईटमध्ये राहण पसंत करते. नुकतच तिच्या एका फोटोनं (Kareena Kapoor Khan Viral Photo) सोशल मीडियावर आग लागली आहे.

 

करिना कपूरनं (Kareena Kapoor Khan) सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत सेक्सी (Kareena Kapoor Khan Sexy Look) दिसत आहे. फोटोमध्ये तिनं स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे. आश्चर्याची बाब अशी की, तिचा हा टॉप पुढून उघडा आहे. फोटोमध्ये करिनानं पांढऱ्या रंगाची ब्रालेट (Kareena Kapoor Khan Shows Bra) घातली आहे. वरती मल्टी कलरचा ओपन टॉप (Kareena Kapoor Khan Open Top Photo) घातला आहे. खाली पांढऱ्या आणि लाल रंगाचा शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं केसं मोकळे सोडले आहे. तसेच कॅमेराकडे बघून बोल्ड लूक दिलं आहे.

दरम्यान, करिनानं फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं कि, “मार्च मध्ये नवीन स्टाईल.” तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा भरपूर वर्षाव केला आहे. तसेच कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. करिनाच्या या फोटोला चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

 

Web Title :- Kareena Kapoor Khan Viral Photo | kareena kapoor khan open top button in front on camera see photo

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


LPG Gas Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, 7 मार्चनंतर घरगुती गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार?

 

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा