‘कसौटी जिंदगी की 2’ मधील प्रेरणाचे स्विमिंग पूलमधील ‘हॉट’ फोटो ‘व्हायरल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कसौटी जिंदगी की २ मध्ये प्रेरणाचा रोल करणारी अभिनेत्री एरिका फर्नांडिसचे काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत. एरिकाने इंस्टावर मोनोकनीमधील फोटोशुटचे काही फोटो शेअर केले आहेत. पूलच्या बाजूला चील करतानाचा एरिकाचा अंदाज चाहत्यांनाही खूप आवडला आहे.

एरिकाने घातलेल्या मोनोकनीमध्ये एरिका खूपच स्टनिंग दिसत होती. या फोटोंमध्ये एक फोटो आहे ज्यात एरिका बॅक पोज देताना दिसत आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये एरिका म्हणते की, “Life has no remote. Get up and change it yourself.”

एरिकाचे हे फोटो पाहता तिला वाटर बेबी म्हणणं चुकीचं नाही ठरणार. एरिकाच्या अनेक चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट करत तिच्या लुकचे कौतुक केले आहे. स्टनिंग ब्युटी, ब्युटीफुल आणि गॉर्जियस अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

एरिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती लोकप्रिय टीव्ही शो कसौटी जिंदगी की २ मध्ये दिसत आहे. यात ती प्रेरणाची भूमिका साकारत आहे. यात तिची जोडी पार्थ समथानसोबत आहे. यातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. याआधी एरिका कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत दिसली होती. यात तिच्यासोबत शाहीर शेख लिड रोलमध्ये होता. दोघांच्या अफेअरच्या खूप चर्चा होताना दिसल्या.

 

आरोग्यविषयक वृत्त