Kashmira Kulkarni Accident Video | अपघाताचा सीन शूट करताना ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री गंभीर जखमी, पाहा अपघाताचा व्हायरल व्हिडिओ..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेसाठी पूरेपूर कष्ट करतो. अभिनय करत असताना, पूर्णपणे पात्रात शिरतो. अनेकदा परफेक्ट सीनसाठी विविध प्रकारचे स्टंट करावे लागतात (Kashmira Kulkarni Accident Video). कधी कधी कलाकार स्टंटचे सीन करताना गंभीर जखमी सुद्धा होतात. नुकतंच अशाच एका कलाकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Kashmira Kulkarni Accident Video).

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेमध्ये काम करणारी कश्मिरा कुलकर्णी हिला स्टंट करताना गंभीर दुखापत झालं असल्याची घटना घडली आहे. कश्मिरा ही कलर्स मराठी (Colors Marathi )वरील ‘काव्यांजली’ या मालिकेत काव्या हे मुख्य पात्र साकारत आहे.

‘काव्यांजली (Kavyaanjali)’ मालिकेमध्ये एका सीनमध्ये अपघाताच शूटींग करायचे होते. यामध्ये काव्या म्हणजेच कश्मिराचा अपघात दाखवला आहे. मात्र अपघाताचा सीनमध्ये स्टंट करत असताना, तिच्या पायाला जोरात लागलं आणि ती जखमी झाली (Kashmira Kulkarni Injured). या संपूर्ण सीनचा व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला असून, तिच्या अपघाताबद्दल माहिती प्रेक्षकांना दिली आहे (Kashmira Kulkarni Accident Video).

दरम्यान, कश्मिरा (Kashmira Kulkarni) शूटिंग करताना चालत असताना मागून एक मोठा टॅम्पो आला.
तिला क्रेनने वर उचलले जाते. मात्र टेम्पो मोठा असल्यानं तिला वर उचलताना तिच्या पायाला जोरात लागले.
तिनं या अपघाताचा आणि दुखापतीचा व्हिडिओ (Kashmira Kulkarni Injured Video)
सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर शेअर करून, कॅप्शनमध्ये लिहिलं की,
‘ कितीही अडचणी आल्या तरी परफेक्ट सीन पूर्ण होईपर्यंत मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पडद्यामागे प्रत्येक जण मेहनत करत असतो….;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | हसन मुश्रीफांच्या जावयाच्या बेनामी कंपनीला कंत्राट, भाजप लोकांची माफी मागणार का? : आ. रोहित पवार