Kate Sharma | अभिनेत्री केट शर्माच्या रिव्हिलिंग बिकिनी व्हिडिओने लावली सोशल मीडियावर आग

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री केट शर्मा (Kate Sharma) ही नेहमी चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग असून आपल्या अदांनी तिने चाहत्यांना घायाळ केले आहे. केटने अनेक मालिकांमध्ये काम केले असल्यामुळे घराघरात ती लोकप्रिय झाली आहे. केट ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. इंस्टाग्रामवर केट तिचे रिव्हिलिंग फोटोशूट (Kate Sharma Revealing Photoshoot) नेहमी शेअर करत असते. केट शर्माचे इंस्टाग्रामवर 2.8 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. ती आपल्या अदांनी व हॉट फोटोशूटने (Kate Sharma Hot Photoshoot) चाहत्यांना घायाळ करत असते. यावेळी देखील केटने (Kate Sharma) एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये तिने फ्लोरल बिकिनी परिधान केली आहे.

सोशल मीडियावर सतत ट्रेडिंगमध्ये असलेली केट शर्मा हिने पुन्हा एकदा आपल्या स्विमिंग पुल जवळील बिकिनीतील ( Bikini Photo) व्हिडिओने आग लावली आहे. तिने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर जांभळ्या रंगाची फ्लोरल बिकिनी स्टाईल केली आहे. या व्हिडिओमधील तिच्या दिलखेचक अदांवर नेटकरी घायाळ झाले आहेत. केट शर्माच्या (Kate Sharma) या व्हिडिओखाली कमेंटचा पाऊस पडत आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या असून एकाने लिहिले आहे की, “कोणी इतके हॉट कसे असू शकते.” तर दुसर्‍याने लिहिले की “तू खूपच छान दिसत आहेस.” अनेकांनी तिला रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Power of Investing | लवकर करोडपती बनायचंय?, गुंतवणुकीच्या या तीन सवयी फॉलो केल्याने पूर्ण होईल स्वप्न

Pune Crime News | दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी डेक्कन पोलिसांकडून गजाआड