Katrina Kaif Karwa Chauth Photos | गळ्यात मंगळसूत्र आणि केसांमध्ये सिंदूर, कतरिना कैफच्या करवाचौथच्या मनमोहक सौंदर्यांने चाहते गेले भारावून, पाहा व्हायरल फोटो..!

पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्यासाठी करवा चौथचा व्रत करतात (Katrina Kaif Karwa Chauth Photos). तर या व्रतामध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्र्या सुद्धा कुठे कमी नाहीये. या करवा चौथला अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनीही आपल्या पतीसाठी उपवास केला आहे. या अभिनेत्रींच्या यादीमध्ये कतरिना कैफचं (Katrina Kaif Karwa Chauth Photos) सुद्धा नाव आहे.

कतरिना कैफनं खास विकी कौशलसाठी करवा चौथचा उपवास केला आहे (Katrina Kaif Karwa Chauth Photos). तसेच तिनं करवा चौथच्या दिवशीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. फोटोखाली (Katrina Kaif Instagram Photos) कॅप्शनमध्ये तिनं “ करवाचौथच्या शुभेच्छा ” असं लिहिलं आहे. तिच्या या फोटोवर (Katrina Kaif Viral Photo) चाहत्यांनी चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

कतरिना (Katrina Kaif) हे फोटो सोशल मीडियावरील तिच्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोमध्ये (Katrina Kaif Red Hot Saree Pics) तिनं लाल रंगाची सुंदर अशी साडी परिधान केली आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि केसांमध्ये गडद असा सिंदूर भरला आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये विकी (Katrina Kaif – Vicky Kaushal) तिच्याकडे अगदी प्रेमात बघताना दिसत आहे.

दरम्यान, कतरिनानं शेअर केलेल्या फोटोमधील (Katrina Kaif Glamorous Look) तिचं रूप पाहून नेटकरी
चांगलेच भारावून गेलेत. अवघ्या 12 तासांत या फोटोला जवळपास 22 लाखांहून अधिक लाईक्स आले असून,
कित्येक नेटकऱ्यांनी कमेंट्स मधून तिच्यावर कौतुक आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे.



Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात मोठी कारवाई, विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन पळून गेलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक; दोन वर्षापासून होता फरार