Katrina Kaif | विकी कौशलशी विवाह केल्यानंतर नाव बदलणार कतरिना कैफ, ‘ही’ असणार नवी ओळख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Katrina Kaif | कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (vicky kaushal) यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तसेच या जोडप्याने आतापर्यंत लग्नाच्या बातम्यांबाबत मौन बाळगले असले, तरी रिपोर्टनुसार डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दोघेही सात फेरे घेणार आहेत कतरिना लग्नानंतर नाव बदलणार असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत.

हे लवबर्ड राजस्थानमधील (rajasthan) एका आलिशान हॉटेलमध्ये लग्न करणार असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. रिपोर्ट दरम्यान कतरिना ‘एक था टायगर’ (ek tha tiger) स्टार सलमान खानसोबतच्या (salaman khan) तिच्या आगामी चित्रपटाच्या क्रेडिट मध्ये तिचे नाव बदलू शकते. नाव बदलण्याचा अधिकार अभिनेत्यांना आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत जर कतरिनाची इच्छा असेल तर चित्रपटाच्या क्रेडिट रोल मध्ये तिचे नवीन नाव ‘कतरिना कैफ कौशल’ असे असेल.

सूत्रानुसार असे समोर आले आहे कि हा निर्णय पूर्णपणे कतरिना कैफचा (Katrina Kaif) आहे. तथापि, तिने तिचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यास,टायगर 3 चे निर्माते तिला पोस्टरवर कतरिना कैफ कौशल म्हणून श्रेय देतील. याची अधिकृत घोषणा कतरिना कैफने अद्याप केलेली नाही. , रिपोर्ट्नुसार असे समजले कि लग्न पत्रिका आणखी कोणाला दिल्या नाहीत. परंतु या जोडप्याने बॉलीवूडमधील (bollywood ) त्यांच्या मित्रांना 7 ते 9 डिसेंबरपर्यंत फ्री राहण्यास सांगितले आहे. कतरिना कैफ सध्या तिचे उरलेले काम पूर्ण करण्यात व्यस्त आहे. तिला लग्नापूर्वी सर्व कामे संपवायची आहेत कतरिनाच्या एका जवळच्या मित्राकडून समजले आहे कि अभिनेत्री मुंबईतील (mumbai) वांद्रे येथील एका मित्राच्या अपार्टमेंटमध्ये तिच्या लग्नाच्या ड्रेसच्या चाचण्या करत आहे. तिला तिच्या इमारतीबाहेर कोणत्याची प्रकारची गर्दी व मीडिया नको आहे.

Web Title : Katrina Kaif | katrina kaif kaushal is going to change her name after marriage with vicky kaushal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील हॉटेल ‘पेंटहाऊस’ मधील त्रासाला कंटाळून वेटरची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

N. Chandrababu Naidu | पत्नीच्या ‘अपमाना’मुळे रडले चंद्राबाबू नायडू; म्हणाले – ‘आता CM बनल्यानंतरच येईन विधानसभेत’ (व्हिडीओ)

Maharashtra Legislative Council Elections | महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोल्हापूर, ‘धुळे-नंदुरबार’, नागपूर, मुंबई आणि ‘अकोला-बुलढाणा-वाशीम’ येथून ‘या’ 5 दिग्गजांना भाजपकडून उमेदवारी; चित्रा वाघ यांना संधी नाही

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला पावसाचा इशारा

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक