Browsing Tag

Social Media

अभिनेत्री काजोलची बहीण तनीषा मुखर्जीच्या ‘हॉट’ फोटोमुळं सोशलवर ‘राडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची बहीण तनीषा मुखर्जी अनेक दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसली नाही, मात्र तिच्या फोटोंमुळे ती नेहमी चर्चेमध्ये असते. तनीषा नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो…

तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी पाहिला ‘तान्हाजी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी 'द अनसंग ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यावर्षीचा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. अजय देवगण, काजोल, शरद केळकर स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमी केली आहे. प्रेक्षकांची या…

सलमान ‘त्या’ 2 अभिनेत्यांचं करिअर बरबाद करतोय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - स्वयंघोषित फिल्म क्रिटीक आणि अ‍ॅक्टर कमाल राशिद खाननं (केआरके) बॉलिवूड स्टार सलमान खानवर आरोप करत म्हटलं आहे की, तो बिग बॉसच्या 13 व्या सीजनचे स्पर्धक अरहान खान आणि पारस छाबडा यांचं करिअर बरबाद करत आहे. शोमध्ये…

17 वर्षाच्या पथिरानानं तोडलं शोएब अख्तरचं 17 वर्षापुर्वीच रेकॉर्ड, टाकला 175 Km/h वेगानं बॉल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला एक नवीन 'लसिथ मलिंगा' मिळाला आहे. मथिशा पाथिराना या गोलंदाजाचा तीन-चार महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे तो चर्चेत आहे. अंडर १९ विश्वचषकात या १७…

पंकजा ताईंच्या शुभेच्छा स्वीकारताना धनंजय भाऊंनी लगावला खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अवघ्या महाराष्ट्राने परळी विधानसभेचा थरार आणि जनमत नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पाहिले होते. मात्र त्यानंतर पहिल्यांदाच परळीतील भाऊ आणि बहीण एकाच मंचावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. गहिनीनाथ गडाच्या…

अभिनेत्री शबाना आझमींच्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या ‘त्या’ जवानाला नेटकर्‍यांकडून कडक…

मुंबई : पोलीसनामा वृत्तसंस्था - चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा शनिवारी दुपारी गंभीर अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ झालेल्या या अपघातात त्याचा कार चालक आणि त्या जखमी झाल्या आहेत.…