शॉर्ट ड्रेसमधील कॅटरीनाचा गॉर्जियस लुक, मीडियाला पाहून दिल्या ‘अशा’ पोज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘बार्बी गर्ल’ कॅटरीना कैफ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या दमदार अभिनयामुळे तिने ए-यादीतील अभिनेत्रींच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनयाबरोबरच फॅशनमध्ये कॅटरीना देखील प्रथम क्रमांकावर आहे. ट्रेडिशनल ते वेस्टर्न कपड्यांमध्ये कॅटरीनाचा लुक सुंदर दिसतो. चाहते तिच्यावर खूप फिदा आहेत.

अभिनेता सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत कॅटरीनाने हजेरी लावली. यावेळी अभिनेत्री कॅटरीना यलो ड्रेस शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यासह सटबल मेकअप, खुले केस तिच्या सुंदरतेमध्ये आणखी भर घालत होता.

त्याचबरोबर कॅटरीनाने मीडियाकडे पाहून स्टायलिश पोजमध्ये पोज दिले. कॅटरीनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे म्हणले तर कॅटरीना सध्या रोहित शेट्टी यांच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार देखील आहे. हा चित्रपट 27 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !