टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या मुलीचा ट्यूब टॉपमध्ये ‘ग्लॅमरस’ लुक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आपल्या ग्लॅमरस फोटोमुळे खूपच चर्चेमध्ये राहते. आता पलकचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पलक ट्यूब टॉप घालून स्टनिंग करताना दिसत आहे. ती सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहते लाईक आणि कमेंट करत असतात. पलक सोशल मिडियावर खूप वेगवेगळे फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोला पाहून चाहते घायाळ होत असतात.

https://www.instagram.com/p/BzaQBEiHdmj/

सोशल मिडियावर पलकचे २ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बॉलिवूडमध्ये पलकच्या चित्रपटाच्या पदार्पणाची चर्चा खूप होत असते. एका मुलाखतीत श्वेता तिवारी म्हणाली होती की, तिची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे. लवकरच ती पडद्यावर दिसेल.

पण अशी बातमी पसरली होती की, पलक ‘तारे जमीन पर’ चा अभिनेता दर्शील सफारीसोबत ‘क्विकी’ चित्रपटातून पदार्पण करणार होती पण १२ वीत शिक्षणाच्या कारणाने तिने चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला. पलकची आई अभिनेत्री श्वेताने प्रसिद्ध टिव्ही सीरियल ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘परवरिश’ मध्ये आपले नाव कमावले होते. त्या ‘बिग बॉस’ रियालिटी शोची विजेती आहेत. आपल्या आईसारखी पलकसुद्धा दिसायला सुंदर आहे. चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी खूप उत्साहित आहे.

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय