Kondhwa Police Station | शांतीचा संदेश व एकोपाची भावना निर्माण होण्यासाठी कोंढव्यात मुस्लिम व हिंदू बांधवांची एकत्रित बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोंढवा पोलीस स्टेशन (Kondhwa Police Station) हद्दीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर (कोंढवा गाव) येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सामाजिक सलोखा राखण्यासाठी तसेच आगामी सण उत्सव या दरम्यान पालखीसाठी येणारे लोक तसेच बकरी ईद यादरम्यान होणारी गर्दी यामुळे कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न , वाहतुकीचा समस्या, तसेच सध्या सुरू असलेल्या धार्मिक अडचणी निर्माण होता दोन्ही समाजातून शांतीचा संदेश व एकोपाची भावना निर्माण होण्यासाठी एकमेकांना मदत करून एकमेकांचे सण-उत्सव आनंदाने व सौजन्याने साजरी करावे यासाठी मुस्लिम व हिंदू यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. (Kondhwa Police Station)

सदर बैठकीसाठी कोंढवा पोलस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane) , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी नगरसेविका नंदा लोणकर, माजी स्वीकृत नगरसेविका हसीना इनामदार, नाना लोणकर, संजय लोणकर, माजी नगरसेवक गफुर पठाण, जावेद पठाण व इतर 50ते 60 गावकरी व इतर लोक उपस्थित होते. (Kondhwa Police Station)

Web Title :  Kondhwa Police Station | A joint meeting of Muslim and Hindu brothers in Kondhwa to create a message of peace and a sense of unity

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jnana Prabodhini Prashala | ‘प्रतिमा उत्कट – रंग कथा २३ ‘ चित्र प्रदर्शनात रंगला कलाकारांशी संवाद ! कला आणि रसग्रहण यातील दरी कमी व्हावी : मिलिंद मुळीक

Palkhi Sohala 2023 | टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Palkhi Sohala 2023 | आषाढी पालखी सोहळा आणि G 20 परिषदेनिमित्त पुणे पोलिसांची व्यापक तयारी ! 12 ते 15 जून दरम्यान शहरातील वाहतूक मार्गात बदल; 7 ते 8 लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता (VIDEO)