PHOTOS : ट्रोल करणाऱ्याची अपशब्द वापरून कृष्णा श्रॉफने केली बोलती बंद

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सध्या बरीच चर्चेत अली आहे. ती नेहमी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बोल्ड फोटोज शेअर करत असते. अनेकदा या बोल्ड फोटोज मुळे ती ट्रोलिंगची शिकार होते आणि असच काहीतरी या वेळेस देखील झाले आहे. नुकताच शेअर केलेल्या एका बोल्ड फोटोवर तिला काही वाईट कंमेंट आल्या. पण या वेळेस कृष्णाने शांत न बसता ट्रोलरस अपशब्द वापरून सडेतोड उत्तर दिले.

https://www.instagram.com/p/CNjgL9LJ3Gj/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CMzGteupqc4/?utm_source=ig_web_copy_link

कृष्णाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कृष्णाने बिकीनी परिधान केली आहे. ‘वाईल्ड चाईल्ड’ असे कॅप्शन कृष्णाने ते फोटो शेअर करत दिले आहे. या फोटोला अनेक चाहत्यांनी पसंती दिली आहे. तर अनेकांनी या फोटोवरून कृष्णाला ट्रोल केलं आहे. “बाई, तुमचा भाऊ टायगर किती चांगला आहे आणि तुम्ही तितकेच निर्लज्य आहात. तुम्हाला लाज वाटली नाही ? तुमचे आई-वडील अशी पोस्ट पाहत नाहीत ?” कृष्णा अशी कमेंट वाचून थांबली नाही तिने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले. “सर, तुम्ही माझी चिंता केली यासाठी तुमचे आभार, पण तुम्हाला हे सगळं करण्याची गरज नाही तुम्ही शांत बसू शकता. धन्यवाद. कोणीतरी माझ्या या मेसेजचे भाषांतर करू शकता का”, असे कृष्णा म्हणाली.

https://www.instagram.com/p/CMcIASTlS9z/?utm_source=ig_web_copy_link

झाला असं कि कृष्णाने इंस्टाग्राम वर एक बिकिनी मधला फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला. या फोटोला तिने ‘Wild child. ☄️’ असा कॅपशन दिला. या फोटोला तिच्या अनेक चाहत्यांनी पसंती दिली पण तसेच काही जणांनी तिला फार ट्रोल केलं. एका व्यक्तीने तर चक्क अशी कमेंट केली कि, “बाई, तुमचा भाऊ टायगर किती चांगला आहे आणि तुम्ही तितकेच निर्लज्य आहात. तुम्हाला लाज वाटली नाही? तुमचे आई-वडील अशी पोस्ट पाहत नाहीत?” या वर कृष्णा श्रॉफ ने त्या व्यक्तीला “सर, तुम्ही माझी चिंता केली यासाठी तुमचे आभार, पण तुम्हाला हे सगळं करण्याची गरज नाही तुम्ही शांत बसू शकता. धन्यवाद. कोणीतरी माझ्या या मेसेजचे भाषांतर करू शकता का” अशी कंमेंट दिली.

https://www.instagram.com/p/CL4FCbnJxqL/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CL1pLz8pBte/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CLbxCH7ppHx/?utm_source=ig_web_copy_link