मॉडेल कायली जेनरनं बहिण ‘क्लोई’सोबत शेअर केले एकदम ‘कडक’ फोटो, ‘क्लीव्हेज’ दाखवत ‘टक्कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकन मॉडेल क्लोई कार्दशियन नेहमीच आपल्या बोल्ड लुकनं चर्चेत येत असते. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे काही फोटो सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. क्लोईनं बहिण कायली जेनरसोबत काही फोटो शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/B6G1GC_nOFV/

दोघीही आपल्या लुकनं एकमेकींना टक्कर देताना दिसत आहेत. दोघींचंही हॉट क्लीव्हेज फोटोत स्पष्ट दिसत आहे. दोघीही बोल्ड आणि तेवढ्याच सेक्सी दिसत आहेत. दोघींच्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

https://www.instagram.com/p/B6GsG3ynYQZ/

कायलीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर ती ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये कायली कमालीची हॉट दिसत आहे. क्लोईनं चमकणारा ड्रेस घातला आहे. जणू तिच्या ड्रेसवर छोटे छोटे डायमन्ड लावले आहे असे वाटत आहे. या लुकमध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे. चाहत्यांनीही कायली आणि क्लोई यांच्या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली आहे.

https://www.instagram.com/p/B6GqpZRHq2C/

कायली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांसोबत बोल्ड फोटो शेअर करायला कायलीला खूप आवडतं. तिचे लाखो चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !