Lara Dutta Daughter Saira Bhupathi | आराध्या बच्चन पेक्षा भारी दिसते ‘या’ अभिनेत्रीची लेक; फोटो वायरल

पोलीसनामा ऑनलाइन : Lara Dutta Daughter Saira Bhupathi | सोशल मीडियावर कलाकारांप्रमाणे त्यांच्या मुलांचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत असतात. अभिनेत्री लारा दत्ताच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सायरा भूपती (Lara Dutta Daughter Saira Bhupathi) हिची तुलना आता ऐश्वर्या राय-बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्या सोबत केली जात आहे. लारा दत्ताने मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिचे काही फोटोज शेअर केले आहेत. ते सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

लाराने मुलीच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत सुंदर असे कॅप्शन देखील दिले आहे. नेटकऱ्यांना सायराचे फोटो फारच आवडल्याचे दिसत आहे. तर अनेकांनी सायराच्या डोळ्याचे खूपच कौतुक केले आहे. तर एका युजरने फोटोवर कमेंट करत भविष्यातील मिस युनिव्हर्स असे देखील संबोधले आहे. तर सायराची तुलना आराध्या बरोबर केली जात आहे.

लाराने शेअर केलेल्या फोटोमध्ये सायरा खूपच सुंदर दिसत आहे.
अनेकांनी त्या फोटोवर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
लारा आपली मुलगी सायरा सोबत अनेक फोटो नेहमी शेअर करत असते.
लाराने चित्रपटसृष्टीत कमबॅक करत पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात सज्ज झाली आहे.
लारा ‘हंड्रेड’, ‘बेल बॉटम’, ‘कौन बनेगी शिखरवती अशा अनेक चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये दिसून आली होती.

Web Title :- Lara Dutta Daughter Saira Bhupathi | bollywood lara dutta cute daughter saira bhupati compares with aishwarya rai bachchan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahesh Bhatt | परवीन बाबी यांच्यासाठी पत्नी व मुलीला सोडलेल्या महेश भट्ट यांनी अभिनेत्रीबाबत केला हा खुलासा

Maharashtra Politics | ‘मविआ’ सरकारच्या काळात बंद केलेली ही योजना झाली परत सुरू; या योजनेच्या माध्यमातून मिळू शकते सरकारसोबत काम करण्याची संधी