Photos : लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक ‘स्वानंदी’ सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वीच ठरतेय ‘सुपरहिट’ ! पहा ग्लॅमरस अवतार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेची मुलगी स्वानंदी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशलवर ती कायमच ॲक्टीव्ह असते. पंरतु सध्या तिच्या काही फोटोंमुळं तिची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

स्वानंदीनं तिच्या इंस्टावरून अनेकदा फोटो शेअर केले आहेत. यात अनके फोटो हे फोटोशुटचे आहेत. तिचे हेच फोटो सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.

स्वानंदीचा भाऊ अभिनय याच्या पाठोपाठ आता स्वानंदीदेखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे अशा चर्चाही गेल्या अनेक दिवसांपासून होताना दिसत आहेत. परंतु अद्याप ती प्रेक्षकांना दिसलेली नाही.

View this post on Instagram

Stunning #SwanandiBerde

A post shared by Swanandi Berde (@swanandi_berde_fc) on

स्वानंदी सिस्पेक्ट या मराठी सिनेमातून अभिनयात पाऊल टाकणार आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर यात 7 महिलांची स्टोरी दाखवण्यात आली आहे.

View this post on Instagram

#swanandiberde

A post shared by Swanandi Berde (@swanandi_berde_fc) on

सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच स्वानंदी लोकप्रिय होताना दिसत आहे. सध्या तिचे फोटो सोशलवर तुफान व्हायरल होत आहेत. सोशलवर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक लाईक्स आणि कमेंट करत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

This smile ❤ #SwanandiBerde

A post shared by Swanandi Berde (@swanandi_berde_fc) on

View this post on Instagram

Simple Dimple #SwanandiBerde

A post shared by Swanandi Berde (@swanandi_berde_fc) on

View this post on Instagram

Hello…..

A post shared by Swanandi Berde (@swanandi_berde_fc) on

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like