खुलासा ! 45 वर्षाचा ‘हा’ अभिनेता, आईनच त्याला सांगितलं 22 वर्षाच्या तरूणीला ‘डेट’ कर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध चेहरा ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यांपैकी ‘टायटॅनिक’ फेम लिओनार्डो डिकॅप्रिओ हा प्रसिद्ध चेहरा आहे. पण हा अभिनेता आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या प्रेम प्रकरणामुळे देखील चर्चेत असतो. या अभिनेत्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. चित्रपटात काम करताना या अभिनेत्याचे ख्रिस्टन झँग, केट विंसलेट, अँबर वेलेटा, ब्रिटीनी डॅनिअल यांसारख्या अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. हा अभिनेता सध्या एका 22 वर्षाच्या तरुणीला डेट करत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो अभिनेता आपल्या आईमुळे त्या तरुणीला डेट करत आहे.

45 वर्षाच्या लिओनार्डोच्या आयुष्यात आलेल्या तरुणीचे नाव कॅमेला मोरोन असे आहे. कॅमेला ही मॉडेलिंग क्षेत्रातील सध्याची आघाडिची तरुणी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो तिला डेट करत आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, लिओनार्डो आपल्या आईसाठी तिला डेट करत आहे. त्याच्या आईला कॅमेलाचा स्वभाव खूप आवडला आहे. ती लिओनार्डोची खूप काळजी घेते. तसेच तो 45 वर्षाचा झाला आहे. त्यामुळे त्याने लग्न करावे अशी त्याच्या आईची इच्छा आहे. त्याचमुळे आईनेच त्याला कॅमेलाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्यास सांगितले आहे. केवळ आईसाठी लिओनार्डो आपल्यापेक्षा खूप लहान असलेल्या तरुणीला डेट करत आहे.

image.png

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !