LIC Kanyadaan policy | जर तुम्ही ‘या’ योजनेत जमा केले 130 रूपये तर मॅच्युरिटीनंतर मिळतील पूर्ण 27 लाख; जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : LIC Kanyadaan policy | भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) मुलींचा विचार करून विशेष योजना आणली आहे. तिचे नाव – एलआयसी कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadaan policy) आहे. एलआयसीची ही स्कीम कमी उत्पन्न असलेल्या आई-वडिलांना मुलींच्या विवाहासाठी पैसे जमवण्यात मदत करते.

LIC Kanyadaan policy अंतर्गत एका गुंतवणुकदाराला रोज 130 रुपये (47,450 रुपये वार्षिक) जमा करावे लागतील. पॉलिसी कालावधीच्या 3 वर्षापेक्षा कमीसाठी प्रीमियमचे पेमेंट केले जाईल. 25 वर्षानंतर एलआयसी त्यास जवळपास 27 लाख रुपये देईल. या स्कीममध्ये नामांकनासाठी गुंतवणुकदाराचे किमान वय 30 वर्ष आहे आणि गुंतवणुकदाराच्या मुलीचे किमान वय 1 वर्ष असावे.

विवाहापूर्वी मिळतील 27 लाख रुपये

या पॉलिसीचा मिनिमम मॅच्योरिटी पीरियड 13 वर्ष आहे. जर काही कारणामुळे विमित व्यक्तीचा मृत्यू झाला तर एलआयसीकडून व्यक्तीला अतिरिक्त 5 लाख रुपये द्यावे लागतील. कुणी व्यक्तीने 5 लाख रुपयांचा विमा घेतला तर त्यास 22 वर्षापर्यंत मासिक हप्ता 1,951 रुपये द्यावा लागेल. कालावधी पूर्ण झाल्यानंतर एलआयसीकडून 13.37 लाख रुपये मिळतील. अशाच प्रकारे जर कुणी व्यक्तीने 10 लाखांचा विमा घेतला तर
त्यास महिन्याला 3901 रुपये हप्ता भरावा लागेल. 25 वर्षानंतर एलआयसीकडून 26.75 लाख रुपये मिळतील.

LIC Kanyadaan policy | भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) मुलींचा विचार करून विशेष योजना
आणली आहे. तिचे नाव – एलआयसी कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadaan policy) आहे.

प्राप्तीकर कायदा 1961 चे कलम 80सी अंतर्गत, एक गुंतवणुकदार भरलेल्या प्रीमियमवर सवलतीचा दावा
करू शकतो. कर सवलत कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत आहे. या स्कीमसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड,
उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, जन्म दाखला ही कागदपत्र आवश्यक आहे.

हे देखील वाचा

India Post recruitment 2021 | तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, भारतीय पोस्ट खात्यात बंपर भरती

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा ! पुढील 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी 75,000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : LIC Kanyadaan policy | invest in 130 rupees in lic kanyadaan policy and  get 27 lakh rupees on maturity check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update