Lok Janshakti Party | लोकजनशक्ती पार्टीचे 23 जुलैला ‘माझे रेशन, माझा अधिकार’ धरणे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – लोकजनशक्ती पार्टीतर्फे (Lok Janshakti Party) 23 जुलै रोजी ‘माझे रेशन, माझा अधिकार’ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकजनशक्ती पार्टी, पुणे शहर -जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट (Lok Janshakti Party, Pune City – District President Sanjay Alhat) यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजनेत (In the Prime Minister’s Poor Welfare Free Food Scheme) भ्रष्टाचार करणाऱ्या जिल्हा व पुणे शहर पुरवठा अधिकारी, परिमंडल अधिकारी, पुरवठा तहसिलदार यांची चौकशी करावी, या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
रेशन चे वितरण गरजू पर्यंत न होता त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा पक्षाचा आरोप असून एक वर्षापासून
आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा चालू असल्याचे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title : Lok Janshakti Party | Lok Janshakti Party’s ‘My Ration, My Right’ agitation on 23rd July Pune City District President Sanjay Alhat

Pune Crime | हॉटेल ‘गारवा’मुळे व्यवसाय होत नसल्याने ‘अशोका’चे मालक खेडेकरकडून आखाडेंच्या खूनाची सुपारी; 8 जणांना अटक, मारेकर्‍यांना दाखवलं होतं ‘हे’ आमिष

Gold Price Today | चांदीमध्ये 1223 रूपयांची मोठी ‘घसरण’ अन् सोनं देखील झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव

Ahmednagar News | शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम ‘गोत्यात’; फॉरेन्सिक रिपोर्टमधून आली ‘ही’ माहिती समोर

Anil Deshmukh | अनिल देशमुख भूमिगत झाल्याची चर्चा रंगत असतानाच ‘तो’ व्हिडिओ व्हायरल