आता LPG सिलेंडरची डिलिव्हरी मिळेल पसंतीच्या वेळी! परंतु द्यावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत चार्ज, बुकिंगपूर्वी जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG सिलेंडर बुक करणे आणि डिलिव्हरी घेणे आता पहिल्याच्या तुलनेत खुप सोपे झाले आहे. आता केवळा एका मिस्ड कॉलने बुकिंंग (LPG gas cylinder booking) करू शकता. आणि त्याच दिवशी डिलिव्हरी सुद्धा मिळते. परंतु यासाठी ठराविक शुल्क आहे. या खास सुविधेच्या डिटेल्स जाणून घेवूयात…

डिलिव्हरीसाठी द्यावा लागेल चार्ज (lpg gas cylinder delivery charges)
Indane च्या ग्राहकांसाठी एक वेगळी सुविधा सुद्धा आहे. ती म्हणजे ग्राहक आपला सिलेंडर कधी आणि कोणत्यावेळी हवा आहे, ते ठरवू शकतात. या ’Preferred Time Delivery system’ अंतर्गत ग्राहक, दिवस आणि वेळ बुकिंग करताना निवडतात. यासाठी इण्डेन ग्राहकांना शुल्क द्यावे लागते. Week days डिलिव्हरी किंवा Weekend डिलिव्हरी म्हणजे शनिवार-रविवारच्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजतादरम्यान कधीही डिलिव्हरी घेऊ शकतात.

पसंतीच्या वेळी घेऊ शकता LPG डिलिव्हरी

– दिवस टाइम स्लॉट

सोमवार-रविवार सकाळी 8 – सकाळी 11

Monday-रविवार सकाळी 11 – दुपारी 3

सोमवार-रविवार दुपारी 3 – सायं. 6

सोमवार-शुक्रवार सायं. 6 – रात्री 8

किती द्यावे लागेल डिलिव्हरी शुल्क

Weekday मध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत – 25 रुपये शुल्क.

Weekday मध्ये सायं. 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत – 50 रुपये शुल्क.

Weekend मध्ये सकाळी 8 ते सायं. 6-8 वाजेपर्यंत – 25 रुपये शुल्क.

Weekday मध्ये सकाळी 8 वाजण्यापूर्वी – 50 रुपये शुल्क.

परंतु स्लॉट किंवा दिवस न निवडल्यास कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

Web Title :- LPG | lpg latest news preferred time delivery of lpg costs you up to rs 50 before booking know here detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde | पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या; म्हणाल्या – ‘कसल्या फालतू घोषणा देत आहात?’

Pune Crime | पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

Crime News | प्रेमी जोडप्याना लुटणारी टोळी जेरबंद; प्रेयसीसोबत अश्लील चाळे करायचे