Madhurima Tuli | बिग बाॅस फेम मधुरिमा तुलीचा निळ्या मोनोकनीमध्ये जलवा, रिकामे केस आणि मेकअपमध्ये स्टनिंग लुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Madhurima Tuli | बिग बाॅस फेम मधुरिमाने इंटरनेटवर पारा वाढवला आहे. मधुरिमा तुली (Madhurima Tuli) सध्या गोव्यामध्ये (Goa) सुट्यांचा आनंद घेत आहे. यावेळी तिने निळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये (Blue Monokini) फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने तिचे केस रिकामी सोडले असून न्यूड मेकअप केला आहे. तिचा हा लुक डिसेंट पण बोल्ड असा आहे.

 

मधुरिमाचा निळ्या रंगाच्या मोनोकनीमधला लुक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला. या लुकमध्ये तिने अनेक फोटो शेअर केले आहेत.
यावेळी एक फोटो उभा राहून काढला आहे तर एक फोटो पुलच्या साईडला बसून काढला आहे. मधुरिमाच्या मोनोकनीवर पांढऱ्या रंगाचे ठिपके आहेत.

 

मधुरिमा ‘बिग बाॅस 13’ (Bigg Boss 13) मधून प्रसिद्धीस आली होती. बिग बाॅस 13 च्या घरात मधुरिमा (Madhurima Tuli) तिच्या एक्स बाॅयफ्रेण्डला (Ex-Boyfriend) भेटली.
विशाल आदित्य सिंग (Vishal Aditya Singh) आणि मधुरिमा ‘चंद्रकांता’ (Chandrakanta) मालिकेच्या सेट्सवर भेटले होते.
काही काळानंतर दोघे एकमेकांना डेट करु लागले.
बिग बाॅसच्या घरात मधुरिमाने तव्याने तिच्या एक्सवर वार केला होता. ज्यामुळे तिला बिग बाॅस शो अर्ध्यात सोडावा लागला.

 

मधुरिमा तुलीने अनेक मालिकांमधून नाव कमवलं. ‘झासी की रानी’ (Jhansi Ki Raani), ‘चंद्रकांता’ (Chandrakanta), ‘कुमकुम भाग्य’ (Kumkum Bhagya),
अशा अनेक मालिकांसह ती अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. मात्र बिग बाॅस 13 मुळे ती प्रचंड चर्चेत (Controversy) आली.

 

Web Title : Madhurima Tuli | bigg boss fame tv actress madhurima tuli shares photos in blue monokini see pics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Karjat Nagar Panchayat Election | कर्जत नगर पंचायत निवडणुक ! कोण मारणार बाजी? राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये ‘सामना’

Pune Crime | पुण्यात महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, एकावर FIR

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 16 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी