Maharashtra IAS Transfers | पुणे जिल्हा परिषदेचे CEO आयुष प्रसाद यांची बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील तब्बल 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या (Maharashtra IAS Transfers) करण्यात आल्या. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Pune ZP CEO) (सीईओ) आयुष प्रसाद (IAS Ayush Prasad) यांची जळगाव जिल्हाधिकारी पदी बदली (Maharashtra IAS Transfers) करण्यात आली आहे.

आयुष प्रसाद यांच्या जागेवर महसूल आणि वन विभाग मंत्रालयाचे सहसचिव आर.एस. चव्हाण (IAS R.S. Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर एस चव्हाण पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत.

पुण्यात बदली होण्यापूर्वी आयुष प्रसाद हे अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य़कारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्याठिकाणी एक वर्ष काम केल्यानंतर त्यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य़कारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली होती. त्यानंतर आज राज्य शासनाने राज्यातील 41 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारी (Collector Jalgaon) पदी बदली केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Monsoon Session | 500 स्क्वेअर फूट व त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या
सदनिकांचा मालमत्ता कर माफ करा, आमदार सुनिल कांबळेंची मागणी (व्हिडिओ)

Police Patil Meeting In Pimpri | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील
पोलीस पाटील मेळावा व कार्यशाळ संपन्न

Raigad Irshalwadi Landslide | इर्शाळवाडी दुर्घटनेत 10 लाखांची मदत द्यावी,
नाना पटोलेंची मागणी

Illegal Schools In Maharashtra | अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक
नुकसान होऊ देणार नाही – मंत्री दीपक केसरकर