Maharashtra Police News | पोलिस उपायुक्त बाळसिंग राजपूत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी म्हणून नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सचिवालयात विशेष कार्य अधिकारी म्हणजेच ओएसडी (OSD) म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालयातील (Mumbai Police Commissionerate) उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले बाळसिंग राजपूत (DCP Bal Singh Rajput) यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आली आहे. राजपूत हे महाराष्ट्र सायबरचे (Maharashtra Cyber) पहिले पोलीस अधीक्षक (SP) होते. त्यांनी अधीक्षक पदाची जबाबदारी उत्तम रित्या पार पाडली होती. (Maharashtra Police News)

राजपूत यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील औंध येथे झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police News ) उपअधीक्षक (DySP) म्हणून दाखल झाले होते. त्यांनी सोलापूर, गडचिरोली, महाराष्ट्र सायबर, मुंबई पोलीस (Mumbai Police) या ठिकाणी सेवा बजावली आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदा स्थापन करण्यात आलेल्या सायबर युनिटचे ते पहिले अधीक्षक आहेत.
त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. राजपूत सध्या मुंबई पोलीस दलात गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 60 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कर्यालयातील दोन भूमापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Multibagger Stocks | ४८ रुपयांचा शेअर ४८०० च्या पार… या हॉस्पिटल स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती

Financial Rules Changing in Sep 2023 | हे नियम बदलणार, नुकसान टाळण्यासाठी आजच पावले उचला