Mahindra Centuro खरेदी करा 24 हजारात, 85 kmpl च्या मायलेजसह मिळेल 12 महिन्यांची वॉरंटी;

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mahindra Centuro | मायलेज बाईक महिंद्रा सेंचुरोची (Mahindra Centuro) प्रारंभिक किंमत 43,250 रुपये आहे. परंतु ही बाईक तुम्हाला अवघ्या 24 हजार रुपयात मिळू शकते. ही ऑफर आणि बाईक कुठे मिळेल याबाबत सविस्तर जाणून घेण्यापूवी प्रथम जाणून घेवूयात. या बाईकचे मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Mahindra Centuro
– 106.7 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन
– 8.5 पीएस पावर आणि 8.5 एनएमचा टॉर्क
– 4 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स
– 85.4 किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज
या बाईकवरील ऑफर अशी आहे
ही ऑफर आली आहे सेकंड हँड गाड्या विकणारी वेबसाइट CARS24 वरून ज्यांनी आपल्या साईटच्या टू-व्हीलर सेक्शनमध्ये ही बाईक लिस्ट केली आहे. जिची किंमत अवघी 24 हजार रुपये आहे.
तिचे मॉडल 2015 चे असून आतापर्यंत 69,994 किलोमीटर धावली आहे. ओनरशिप फर्स्ट आहे. ही बाईक हरियाणाच्या एचआर-26 आरटीओ ऑफिसमध्ये रजिस्टर्ड आहे. 36 फिजिकल आणि टेक्निकल टेस्टनंतर बाईक सर्टिफाईड केली आहे.
या बाईकवर कंपनी एक वर्षाचा वॉरंटी प्लान देत आहे. तसेच सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी आहे.
Web Title :- second hand mahindra centuro in 24 thousand with 1 year warranty plan read full details here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Tuljapur News | तुळजापूर यात्रा रद्द, मात्र दर्शनास ‘मुभा’ !
Raju Shetty | आमचा दसरा कडवट झाला, तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टी