Browsing Tag

two wheeler

खुशखबर ! सणासुदीपुर्वीच RBI कडून मोठं ‘गिफ्ट’, घरगुती वस्तुंच्या खरेदीसाठी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आता बँका ग्राहकांना मोबाईल फोन, घरगुती उपकरणे, दुचाकी आणि तीन चाकी वाहने खरेदीसाठी अधिक कर्ज देऊ शकतील. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांच्या ग्राहक पत जोखीम धोरणात (Risk Weight) कपात केली आहे.…

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील पारगाव-चौफुला रोडवर भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने पारगाव येथील रहिवासी दिपक बबन ताकवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा मयूर दिपक ताकवणे हा गंभीर जखमी झाला आहे.मिळालेल्या…

भरदिवसा चोरट्याने दुचाकी चोरली, घटना सीसीटीव्हीत कैद

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. काही दिवसांमध्य़े चोऱ्यांचे प्रमाण खुप वाढले आहे. भरदिवसा धुम स्टाईलने सोनसाखळी, दुचाकी चोरण्याचे प्रकार घडत आहेत. अशीच एक दुचाकी चोरल्याची घटना शहरातील बाजार पेठेत घडली आहे.…

पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे महागडी दुचाकी चोरणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महागड्या यामाहा आर-1 दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला समर्थ पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 90 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रास्तापेठ पुणे येथे करण्यात आली. आरोपीने दुचाकी…

सराईत दुचाकी चोर खडक पोलिसांकडून अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून 92 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई शंकरशेठ रोडवरली धोबी घाट येथे करण्यात…

भरधाव कार ने दुभाजक ओलांडून दुचाकीला उडवलं, दुचाकीवरील दोघे गंभीर (Photos)

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात असणाऱ्या कार ने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर कार मधील दोघांना किरकोळ मार लागला आहे. हि घटना रविवारी दि.२५ ऑगस्ट रोजी सायंकाळी…

‘गर्लफ्रेंड’ला फिरवण्यासाठी दुचाकी चोरणारे 3 जण गुन्हे शाखेकडून अटकेत

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - मौजमजा करण्यासाठी दुचीकी चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांच्या गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १२ गुन्हे उघडकीस आले असून ६ लाख रुपये किंमतीच्या महागड्या दुचाकी…

बीड : ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जगीच मृत्यू

केज (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन - दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास केज शहरातील जुन्या पोलीस ठाण्यासमोर झाला. या…

‘पॅन कार्ड’मुळे दुचाकी चोर चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

पुणे (चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाइन - गाडीच्या पेट्रोल टाकीच्या कव्हरमध्ये असलेल्या पॅन कार्ड आणि आधार कार्डमुळे दुचाकी चोरणारे चोरटे चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या…

विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ऑटो रिक्षाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ८.३० वा. सुमारास उंड्री-पिसोळी पुणे येथे घडली.…