Malaika Arora Bold Look | मलाइका अरोरानं घातला काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केली उर्फी सोबत तुलना..

पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora Bold Look) आपल्या सुपरबोल्ड आणि हॉटनेसमध्ये इतर अनेक अभिनेत्र्यांचा एक पाऊल पूढे आहे. ती सतत सोशल मीडियावर हॉटनेसनं (Malaika Arora Bold Look) परिपूर्ण असलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मलाइकानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. मात्र तिचा हा ड्रेस अत्यंत बोल्ड (Malaika Arora Bold Look) असल्यानं अनेकांची नजर तिच्यावर खिळली आहे. परंतु तिचा हा ड्रेस अत्यंत पारदर्शक (Malaika Arora Transparent Dress Look) असल्यानं अनेक नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय.

मलाइकाचा हा व्हिडिओ (Malaika Arora Viral Video) अंबानी परिवारच्या वल्ड प्लाझाच्या ओपनिंग इवेंटच्या वेळीचा आहे. मात्र तिनं परिधान केलेला हा ड्रेस अतिशय पारदर्शक असल्यानं, अनेक नेटकऱ्यांमध्ये तिच्याबद्दल संतापाची भावना निर्माण झाली आहे.

मलाइकाचा (Malaika Arora Instagram pics) हा व्हिडिओ विरल भयानीनं (Viral Bhayani) सोशल मीडियावर
इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. तसेच अद्याप हा व्हिडिओ (Malaika Arora Hot Video) अनेक
नेटकऱ्यांनी बघितला असून, जवळपास 89 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केले आहे.

दरम्यान, मलाइका नेहमी तिच्या फिटनेसच्या (Malaika Arora Fitness video) बाबतीत गंभीर पाहायला मिळते.
ती सोशल मीडियावर तिचे अनेक योगाचे व्हिडिओ शेअर करत असते. तसेच ते प्रोफेशनल आयुष्या सोबतच
वैयक्तिक आयुष्याबद्दल (Malaika Arora Personal Life) देखील ती चर्चेत राहिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | इंदापूरात मराठा आंदोलकांच्या जलसमाधीने प्रशासनाची धावपळ, एक आंदोलक बुडाला पण सुदैवाने बचावला!