Photos : ‘अशा’ अवतारात जॉगिंगला निघाली ‘हॉट’ अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा ! बघणारेही थक्क

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा (Malaika Arora) हॉटनेससाठी फेमस आहे. सोशल मीडियावर मलायकाचे हॉट फोटो कायमच धुमाकूळ घालत असतात. पुन्हा एकदा मलायका अरोरा आपल्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. यावेळी मलायका काही वेगळ्याच अंदाजात दिसली. तिचा अवतार पाहून चाहतेही थक्क झाले.

मलायकानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती काही हटके अंदाजात दिसत आहे. तिचा असा अवतार पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. नेहमीप्रमाणेच ती बोल्ड अवतारात दिसली.

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं रिफ्लेक्टिंग शॉर्ट्समध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. मलायकानं खबरदारी घेत मास्कही लावला होता. तरीही फोटोग्राफर्सनं तिला ओळखलंच.

मलायकाला फिटनेसचं किती वेड आहे ते हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या लक्षात आलंच असेल. कोरोना काळातही ती फिट राहण्यासाठी धडपड करत आहे. तिला अशा अवतारात सायंकाळी जॉगिंग करताना पाहून चाहते थक्क झाले आहेत.

https://www.instagram.com/p/CGy-GN5J6on/

46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते. भल्या भल्या अभिनेत्री तिच्या हॉटनेसपुढे फिक्या दिसतात. मलायका आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. आता त्या दोघांनीही आपलं नातं ऑफिशियल केलं आहे.

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. आजवर मलायकानं अनेक सिनेमात आयटम नंबर केले आहेत जे खूप गाजले आहेत.

https://www.instagram.com/p/CFGoYjDFETH/

https://www.instagram.com/p/CEnl-aVFv-k/