Malaika Arora Injured Video | मलाइका अरोराच्या पायाला झाली गंभीर दुखापत, व्हायरल व्हिडिओबद्दल ती म्हणाली, ‘काही जखमांवर डाग….’

पोलीसनामा ऑनलाईन – बहुचर्चित अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora Injured Video) सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. इंटरनेटवर नेहमीच तिचे फोटो (Malaika Arora Latest Photo) आणि व्हिडिओ व्हायरल (Malaika Arora Viral Video) झालेले दिसतात. मात्र अलीकडे मलाइकाचा एक दुखापतीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Malaika Arora Injured Video). व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिच्या पायाला चांगलीच दुखापत झाली असल्याच दिसत आहे. तिच्या या व्हिडिओमुळे ती नेटकऱ्यांच्या चांगलीच चर्चत आली.

अभिनेत्री मलाइकाच्या (Malaika Arora) व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तिच्या मांडीवर एक काळा निळा असा डाग स्पष्टपणे दिसत आहे (Malaika Arora Injury). हा डाग पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तसेच अनेक नेटकर्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. तसेच नेटकऱ्यांनी तिला ‘ तु ही जखम लपविण्याऐवजी हिला हायलाईट का करत आहेस ?’ असं विचारलं (Malaika Arora Injured Video).

मात्र, मलाइकाने यावर नेटकऱ्यांना चांगलीच प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ‘ एका ठिकाणी मी खूप जोरात पडले होते.
त्यामुळे मला ही जखम झाली. परंतु यात लपविण्यासारख असं काहीही नाहीयं. तसेच मी लपवू सुद्धा शकत नाही. ही जखम लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी मी शॉर्ट घातली आहे.’

दरम्यान, मलाइका (Famous Actress Malaika Arora) पुढे म्हणाली, ‘लोक पडतात, दुखवले जातात.
परंतु त्यातून आपल्या स्वतःला उठता आलं पाहिजे. त्यातच काही जखमा खूणा सोडून जातात.
तर काही जखमा सोडत नाही. यालाच तर आयुष्य म्हणतात.’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | बागेश्वर धाम बाबांचे मराठा आरक्षणावर भाष्य, ”देश संकटात असताना मराठ्यांनी शौर्य दाखवलं, त्यांना…”

Pune Crime News | महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, वाघोली परिसरातील घटना