Malaika Arora | मलायका व अर्जुन या कपलची मुंबईच्या पावसात रोमॅटिक डिनर डेट; फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – Malaika Arora | बी – टाऊन मधील एक प्रसिद्ध कपल (B -Town Couple) म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) व अर्जुन कपूर. (Arjun Kapoor) हे कपल अनेकदा एकत्र डेटवर गेलेले दिसून येतात. त्यांचे क्वालिटी टाईम स्पेंड करतानाचे फोटो व व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा त्यांचे डिनर डेटला गेलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी दोघे (Malaika Arora and Arjun Kapoor) मुंबईच्या भर पावसात डिनरला गेले होते. त्यांचे फोटो आता व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री मलायका व अर्जुन हे आपले रिलेशनशिप एन्जॉय करताना दिसतात.(Malaika Relationship) एकमेंकाचा हात धरत हे कपल सारखे पापाराझी स्पॉट करतात. आता ते पावसाचा आनंद घेत डिनर डेटला गेलेले स्पॉट झाले. (Malaika And Arjun Date) यावेळी त्यांनी केलेली फॅशन देखील चर्चेत आली आहे. अभिनेत्री मलायका अरोरा हिने व्हाईट कलरचा शर्ट व ब्लू कलरची डेनिम व त्यावर लेदर जॅकेट असा लूक कॅरी केला होता. तिचा हा स्पेशल लूक सोशल मीडियावर लोकांना आवडला आहे. यामध्ये तिने मोकळे केस सोडून लूक पूर्ण केला होता.(Malaika Arora Hot Photo) पण तिच्या हातात हात घालून उभा असलेल्या अभिनेता अर्जुन कपूरला त्याच्या लूक वरुन ट्रोल केले जात आहे. त्याने ब्लॅक कलरची ट्राऊझर, ब्लू कलरचा टी शर्ट असा कॅज्युअल लूक केला असून सोबत ब्लॅक कलरची कानटोपी व गॉगल घातला आहे. रात्रीच्या वेळी ते ही पावसामध्ये असा गॉगल कोण स्टाईल करत असा प्रश्न विचारला जात आहे. (Malaika Arora Fashion) अर्जुन कपूरच्या लूकवरुन व रात्री घातलेल्या सनग्लासेस वरुन सोशल मीडियावर तो ट्रोल होत आहे.

तसे हे हॉट कपल (Bollywood Hot Couple) नेहमीच चर्चेत असते. मलायका व अर्जुन (Malaika Arora And Arjun Kapoor) आपले रिलेशन भरपूर एन्जॉय करताना दिसतात. नुकताच अर्जुन कपूरचा वाढदिवस देखील झाला. या दिवशी मलायकाने केलेल्या जबरदस्त डान्समुळे व सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे हे कपल चर्चेत होते. अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor Movie) शेवटचा ‘एक विलन रिटर्न’ (Ek villain return) मध्ये झळकला होता. अनेक दिवसांपासून त्याचा चित्रपट आलेला नाही. लवकरच तो ‘मेरे हस्बैंड की बीवी’ (Mere Husband Ki Biwi) व ‘लेडी किलर’ (Lady Killer) या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.

Web Title :  Malaika Arora | malaika arora and arjun kapoor late night dinner in mumbai rains couple disaster look viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख