मलायका अरोराने केला ‘खुलासा’ ! म्हणाली – ‘प्रेग्नेंसी दरम्यान ही…’

मुबंई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओमधील तिचा अंदाज कौतुकास्पद आहे. चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतरही मलायका अरोराने बॉलिवूडमध्ये आपली ओळख कायम ठेवली आहे पण अलीकडे मलायका अरोराने तिच्या आयुष्याशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर’ कार्यक्रमात मलायका अरोरा म्हणाली की, ‘मी प्रेग्नेंसीच्या आधी देखील काम करणे थांबवले नाही आणि डिलेवरीनंतर ४० दिवसानंतर कामाला सुरुवात केली.’

मलायका आरोरा याबद्दल म्हणाली की, ‘मी प्रेग्नेंसीच्या आधी आणि नंतरही काम केले आणि डिलेवरी झाल्यावर 40 दिवसानंतर मी काम करण्यास सुरवात केली. माझ्या मुलासाठी मी 40 दिवसांची सुट्टी घेतली होती. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये शूटिंग सुरू केले.’ त्याशिवाय मलायका अरोरा म्हणाली की, करिअरच्या सुरुवातीच्या काळातच तिला डार्क स्किनच्या कॅटगिरीत ठेवण्यात आले होते आणि त्यावेळी तिला रंगामध्ये भेदभाव असल्याचे जाणवले.

मलायका अरोनेने करिअरची सुरुवात व्हिडिओ जॉकीच्या रुपाने केली होती, त्यानंतर ती अनेक डान्स व्हिडिओ आणि चित्रपटांच्या गाण्यांमध्ये दिसली. तिच्या फोटोज आणि व्हिडिओंशिवाय मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल चर्चेत आहे. नेहा धुपियाच्या कार्यक्रमात मलायका अरोरा म्हणाली की, तिला अर्जुन कपूरबरोबर समुद्रकिनारी लग्न करायचे आहे. दोघांनीही त्यांचे नाते जाहीरपणे स्वीकारले आहे. नुकतीच मलायका अरोराच्या वाढदिवशी अर्जुन कपूरने अभिनेत्री मलायकासोबत एक रोमँटिक फोटोही शेअर केला होता.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !