Malaika Arora Topless Photoshoot | 50 वर्षाच्या मलाइका अरोरानं शेअर केले टॉपलेस फोटो, हॉट फोटोनं चाहत्यांना केलं घायाळ…

पोलीसनामा ऑनलाईन – बहुचर्चित अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora Topless Photoshoot) सोशल मीडियावर नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. अनेकदा तिचे फिटनेस (Malaika Arora Fitness Video) आणि योगाबद्दलचे व्हिडिओ (Malaika Arora Yoga Videos) सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अलीकडे तिनं एक लेटेट्स फोटोशूट केलं आहे. मात्र तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत (Malaika Arora Topless Photoshoot).

मलाइकानं (Malaika Arora) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर चक्क टॉपलेस फोटो शेअर केले आहेत (Malaika Arora Topless Photo). व्हायरल फोटोमध्ये तिनं पोपटी रंगाचं आउटफिट घातलं आहे. तिनं पोपटी श्रग घातलं असून, तिनं आतमधून काहीच घातलं नाहीये. तसेच खाली तिनं स्टार असलेला अत्यंत शॉर्ट स्कर्ट घातला आहे (Malaika Arora Bold Pics).

व्हायरल फोटोमध्ये मलाइकानं (Malaika Arora Instagram Photos) केस मोकळे सोडला आहेत. तसेच तिच्या टॉपलेस फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे (Malaika Arora Topless Photoshoot). मलाइकाच्या या फोटोवर अवघ्या 4 तासांत 1.37 लाखांहून अधिक नेटकऱ्यांना लाईक्स दिलं आहे. तसेच मलाइकाचे सोशल मीडियावर 18.7 मिलियन (Malaika Arora Instagram Followers) इतके फॉलोवर्स आहेत.

दरम्यान, मलाइका फॅशनच्या (Malaika Arora Fashion Sense) बाबतीत इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल
पूढे असते. ती नेहमीच आपल्या अंदाजाने नेटकऱ्यांना घायाळ करत असते. वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी सुद्धा
मलाइका सौंदर्यामध्ये इतर अनेक अभिनेत्रींना मागे टाकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ananya Panday Diwali Look | अनन्या पांडेने दिवाळी लूक शेअर करून वाढवलं सोशल मीडियाच तापमान, पाहा ग्लॅमरस फोटो..

Pune Crime News | पुणे : सुनेसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या सासऱ्यावर FIR