Hotness Alert ! क्लीवेज शो ऑफ करताना दिसली मराठीतील ‘ही’ हॉट अभिनेत्री, युजर्स म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आपल्या बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ. हिने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि सेक्सी दिसत आहे. त्याचबरोबर या फोटोमध्ये हिनाचे स्पष्ट क्लीवेज दिसून येत आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

हिना पांचाळ ही दक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण हिची खास गोष्ट म्हणजे तिचा चेहरा बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे तिला मलायकाची ‘Look-Alike’ असे म्हणले जाते. वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री मारलेली हिना अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर तिने 2014 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण अभिनेत्रीऐवजी तिला आयटम गर्ल म्हणून अधिक प्रसिद्धी मिळाली होती. हिनाने अनेक दक्षिणात्य चित्रपटात आयटम सॉंग देखील केले आहे. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशलवर खूप ॲक्टिव्ह असते. ती तिचे सेक्सी फोटो सोशलवर शेअर करत असते. तिचे फोटो चाहत्यांना खूप पसंतीस पडतात. तिचे इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या सेक्सी फोटोंनी भरलेले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/