काय सांगता ! होय, तरुणाने धावत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर केलं विवाहित महिलेशी लग्न, फोटो व्हायरल

 बिहार : पोलीसनामा ऑनलाइन –  बिहारमध्ये (Bihar) एका तरुणाने विवाहित महिलेशी चक्क धावत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर लग्न (Marriage ) केले आहे. या प्रेमी जोडप्याने केलेल्या अनोख्या लग्नाचे फोटो आता सोशल मेडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.

भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला विराम

आशु कुमार आणि अनु कुमारी असे लग्न (Marriage ) केलेल्या या जोडप्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते.
मात्र, अनु कुमारी हिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता.
त्यामुळे अनु कुमारीच्या घरच्यांनी तिचे लग्न किरणपूर गावातील तरुणाशी लावून दिले होते.
मात्र अनु कुमारी त्या तरुणाला नवरा मानण्यास नकार दिला.
लग्नाच्या दुस-याच दिवशी ती सासर सोडून पळाली.
त्यानंतर अनु कुमारी आपला प्रियकर आशु कुमारला भेटली.
तिने पतीला सोडून आशु कुमारसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दोघेही सुल्लतानगंज रेल्वे स्थानकावर (Sultalanganj Railway Station) पोहोचले अन् बेंगळुरूकडे जाणाऱ्या रेल्वेत चढले.
यानंतर या दोघांनी रेल्वेतील टॉयलेटसमोर लग्न उरकले.
सध्या या अनोख्या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे.

पुण्यातील ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Thane News | ठाणे पोलिसांची कारवाई ! शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच

CoWIN पोर्टल पूर्णपणे सुरक्षित, केंद्राने म्हटले – ‘हॅक झाला नाही 15 कोटी भारतीयांचा डेटा’

परमबीर सिंह यांच्याविरूध्द आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल, जाणून घ्या प्रकरण

Ajit Pawar | यंदाही पायी वारी अन् विठ्ठल दर्शन नाहीच; देहु-आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी, अजित पवार यांची माहिती

Ajit Pawar | पोलीस मुख्यालयात अजित पवार यांच्या कामाचा धडाका पाहून अतिवरिष्ठ ‘अवाक’; उपमुख्यमंत्री म्हणाले – ‘मला अशा कामाच्या पाहणीला बोलवलं तर मी लई बारीक बघत असतो, माझ्या भाषेतच सांगायचं तर हे ‘छा-छु काम’ आहे’

कोरोनातून बरे झालेल्या लोकांना व्हॅक्सीनची आवश्यकता नाही; पीएम मोदींना हेल्थ एक्सपर्ट्स सल्ला

1 वर्षात 60% पर्यंत रिटर्न देईल ही स्कीम, तुम्ही सुद्धा लावू शकता येथे पैसे; जाणून घ्या कसे?

Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून मॉल उघडण्यास परवानगी तर दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली – अजित पवारांनी दिली माहिती

Web Title : young man married married woman front toilet moving train bihar pictures went viral