Browsing Tag

bihar

KBC 11 : ‘या’ प्रश्‍नामुळं 7 कोटी जिंकू शकला नाही सनोज राज, 1 कोटी जिंकून बनला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बिहारच्या सनोज राजने कौन बनेगा करोडपतीच्या  11 व्या  सीझनमध्ये इतिहास रचला आहे.  सनोज राज  ह्या  सीझनचा पहिला करोडपती ठरला आहे.  शुक्रवारी सनोजने 15 योग्य प्रश्नांची उत्तरे देऊन 1 कोटी रुपये जिंकले आहेत.…

अंत्यसंस्कारानंतर कुटूंबिय ‘श्राध्द’ घालण्याच्या तयारीत, ‘तो’ मयत युवक घरी…

मुझफ्फरपूर : वृत्तसंस्था - बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर काही दिवसांनी अचानकपणे तोच युवक घरी परतला. प्रथम त्या तरुणाला पाहून घरातील माणसे घाबरली. मात्र नंतर जेव्हा त्या…

धक्‍कादायक ! 5 वर्षापासुन पती-पत्नी चालवत होते ‘गुपचूप’ सेक्स रॅकेट, ऑन डिमांड मागवत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारच्या पटनामधील पॉश परिसर असलेल्या पाटलिपुत्रमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर धाड टाकून पोलिसांनी कारवाई केली आहे. या ठिकाणी अवैधरित्या हा…

काँग्रेसच्या आमदाराचा पत्नीसोबतचा ‘बेडरूम’धील ‘तो’ Tik Tok व्हिडीओ…

सिकंदरा (बिहार) : वृत्तसंस्था - बिहारमधील सिकंदरा विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या आमदाराला पत्नीसोबत बेडरुममध्ये टिकटॉक व्हिडीओ बनवणे चांगलेच महागात पडले आहे. आमदाराने बनवलेला पत्नीसोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात…

प्राचार्याचा मुलीसोबत बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ, ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू झाल्यानंतर…

बिहार : वृत्तसंस्था - बिहारमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकांना ब्लॅकमेल करून नंतर आरोपी विद्यार्थ्याचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भागलपूर येथील नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ब्रजेश कुमार यांना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण…

बिहारमधील आमदारानं पत्नीसह बनवला ‘टिक-टॉक’ व्हिडीओ, ‘गावभर’ झाल्यानंतर SP…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहार राज्याच्या जमुई जिल्ह्यातील सिकंदरा मतदारसंघाचे काॅंग्रेसचे आमदार सुधीर कुमार उर्फ बंटी चौधरी यांनी आपल्या पत्नीसोबत एक टिक-टॉक व्हिडीओ बनवला होता. समाजमाध्यमांवर तो व्हिडीओ व्हायरल होताच त्यांना नाहक…

कलम 370 ! काश्मिरी बहिणींनी केलं बिहारमधील 2 भावांशी केलं लग्न, एकाचवेळी सगळे ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारच्या सुपौल जिल्ह्यातून पोलिसांनी बुधवारी दोन काश्मिरी मुलींना ताब्यात घेतले. या दोघी सख्ख्या बहिणी असून जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर या दोन बहिणींनी बिहारमधील दोन भावांशी लग्न केले आणि सुपौलमध्ये…

कोर्टामध्ये भ्रष्टाचार असल्याचं हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी चक्क ऑर्डरमध्ये लिहिलं, मुख्य…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहार पटणा हायकोर्टाच्या इतिहासातील हा पहिलाच न्यायिक आदेश आहे, ज्यामुळे स्वतः न्यायपालिकेलाही न्यायालयासमोर उभे राहावे लागणार आहे. कोर्टाने तब्बल दोन लिखित आदेशाच्या प्रति पीएमओ, कॉलेजियम, केंद्रीय कायदा…

प्रेमिकेला भेटण्यासाठी गेला प्रियकर, गावकऱ्यांनी पकडून ‘थेट’ लग्नच लावलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारमध्ये एका प्रेमीयुगलाला लपून छपून भेटणे फार महागात पडले आहे. हे दोघे एकमेकांना लपून भेटत असताना त्यांना गावकऱ्यांनी पकडले आणि त्यांचे जबरदस्ती लग्न लावून देण्यात आले. बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातील कोन्हीया…

रहस्यमयी बाजार : काजू-मनुके १ रुपया किलो तर अंडे मात्र १६ रुपयांचे एक !

बिहार : वृत्तसंस्था - एक रुपया प्रति किलो काजू आणि मनुका... होय, हे अगदी खरं आहे. बिहारमधील एका शाळेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत वस्तू पुरवणार्‍या एजन्सीचा हा दर आहे. त्याचवेळी ५ रुपयांचे अंडे मात्र १६ रुपयांना एक दिले जात आहे. ८०० रुपये…