Maval Lok Sabha | मावळ लोकसभा महायुतीची समन्वय बैठक संपन्न

अजित पवार यांना “नित्यप्रेरणा” हे प. पू.गोळवलकर गुरुजी यांचे पुस्तक भेट – संदीप खर्डेकर

पोलीसनामा ऑनलाईन – Maval Lok Sabha | आज मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांची समन्वय बैठक काळेवाडी (Kalewadi) येथे पार पडली. ह्या महाबैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी अजित पवार, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, अनिल पाटील, मावळ चे महायुती चे उमेदवार श्रीरंग बारणे सर्व आमदार, पक्षाध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी महायुतीचे समन्वयक व भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिव ( गुरुजी ) गोळवलकर यांच्या चरित्रावर आधारित “नित्य प्रेरणा” हे पुस्तक भेट देऊन मा. अजितदादा यांचा सत्कार केला. सदर पुस्तकाचे स्वरूप एक दिवस – एक पान – एक विचार असे असून यात श्री गुरुजींच्या विचारांचे संकलन आहे.अजितदादांनी आस्थेने पुस्तकाची माहिती घेतली.(Maval Lok Sabha)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित