हॉटनेसचा ‘कहर’ ! TV ची ‘ही’ संस्कारी बहू देतेय सनी लिओनी, पूनम पांडेला ‘टक्कर’ ! (फोटो)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेत्री मेघा गुप्ता सध्या आपल्या काही हॉट फोटोंमुळं चर्चेत आली आहे. टीव्हीमध्ये संस्कारी बहूची भूमिका साकारणारी मेघा खऱ्या आुयष्यात खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. सध्या तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मेघानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. हे फोटो आता चाहत्यांचं अटेंशन घेताना दित आहेत. यांच कारण म्हणजे मेघाचा हॉटनेस. यात मेघाचे अनेक बिकिनीतील फोटो आहेत ज्यांनी सोशलवर आग लावली आहे.

मेघानं मालिकेत कायमच एका संस्कारी बहुची भूमिका साकारली आहे. त्यामुळं तिला एकदमच अशा बोल्ड बिकिनीत पाहिल्यानंतर आणि तिचा हॉटनेस पाहिल्यानंतर चाहते हैराण झाले आहेत.

मेघाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिनं शादी फेमचा मालक आदित्य श्रॉफसोबत लग्न केलं होतं. परंतु हे लग्न जास्त दिवस टिकलं नाही. यानंतर मेघानं 2016 साली सिद्धांत कर्णिकोसबत दुसरं लग्न केलं. हे मेघाचं कोर्ट मॅरेज होतं. परंतु काही वर्षांतच दोघं वेगळे झाले.

मेघाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं काव्यांजली, कुमकुम, सीआयडी, मैं तेरी परछाई, ड्रीम गर्ल, यहा मै घर घर खेली अशा अनेक मालिकेत काम केलं आहे. कुमकुम मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like