मायकल जॅक्शसनच्या मुलीचे ‘सेक्सी’ फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध गायक आणि डान्सर मायकल जॅक्शनला आपण सगळे जाणता त्याला कोणीच विसरु शकत नाही. आज ही तो सगळ्यांमध्ये जिवंत आहे पण त्याच्या मुलीबद्दल फार कमी लोकांनी माहित असेल. सध्या त्याची मुलगी पेरिस जॅक्शन हीचे सेक्सी आणि बोल्ड फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तिचे सेक्सी फोटो पाहून चाहते वेडे झाले आहे. तिच्या बोल्ड आणि सेक्सी फोटोंना चाहते वारंवार पाहत आहे. पेरिस हॉट आणि दिसायला ही सुंदर आहे.

मायकल जॅक्शन एक प्रसिद्ध गायक आहे. यासोबतच तो चांगला डान्सर होता. यासोबतच त्याची मुलगी पेरिस जॅक्शन ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा अभिनय चाहत्यांना खूप पसंतीस पडतो. कमी वयातच ती लोकप्रिय झाली. तिचे सौंदर्य आणि तिचा सेक्सी अदांवर चाहते खूपच आकर्षित होतात. तिचा लुकची चर्चा नेहमी होत असते.

https://www.instagram.com/p/BhUiryNHBr8/

पेरिस सोशल मिडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो सोशल मिडियावर नेहमी शेअर करत असते. तिचे फोटो पाहून चाहते लाइक आणि कमेंट करत असतात. पेरिस मायकल ही २१ वर्षाची आहे. हीच्या अदांवर चाहते आकर्षित होत असतात. हिचे पिता प्रसिद्ध गायक आणि डान्सर मायकल जॅक्शनचे खूप प्रशंसक होते जे तिला ही पसंत करतात. तिचे वडिल मायकल जॅक्शन हा मनोरंजनकर्ता होता. यामुळे पेरिस जॅक्शनला तिच्या वडिलांसारखी प्रसिद्धी मिळवायची आहे.

https://www.instagram.com/p/BdJQxXOHsgd/

आरोग्यविषयक वृत्त –