आंतरराष्ट्रीयमहत्वाच्या बातम्या

Hajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार स्थानिक लोकच करू शकतील हज यात्रा’

रियाध : वृत्तसंस्था – सौदी अरब (Saudi Arabia) ने म्हटले आहे की, कोरोना व्हायरस Corona Virus महामारीमुळे या वर्षी 60 हजारपेक्षा जास्त लोकांना हजची Hajj 2021 परवानगी असणार नाही आणि ते सर्व येथील नागरिक Citizen किंवा रहिवाशी असतील. सोबतच या सर्वांकडे लसीकरण प्रमाणपत्र Vaccination Certificate असणे अनिवार्य आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सौदी अरब सरकारद्वारे संचालित सौदी प्रेस एजन्सीच्या माध्यमातून शनिवारी Hajj 2021 ही घोषणा केली.
त्यांनी हज आणि उमरा मंत्रालयाच्या Ministry of Umrah निर्णयाचा संदर्भ देत ही माहिती दिली आहे.
मागच्या वर्षी, सौदी अरबमध्ये अगोदरपासून रहात असलेल्या सुमारे एक हजार लोकांनाच हजसाठी Hajj 2021 निवडण्यात आले होते.
हज जुलैच्या मध्यावर सुरू होते.

दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील घटना

हज मंत्रालयाने Ministry of Hajj म्हटले की, या वर्षी सौदीचे 60 हजार रहिवाशी आणि नागरिकांनाच यात्रेची परवानगी असेल.
हजवर केवळ त्याच लोकांना जाण्याची परवानगी दिली जाईल ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आणि वय 65 पेक्षा कमी असेल. याशिवाय आजारी असल्याचे कोणतेही लक्षण असू नये.

ही लागोपाठ दुसरी वेळ आहे जेव्हा कोरोना व्हायरस महामारीमुळे हज यात्रेसाठी प्रतिबंध करावा लागत आहे. सामान्यपणे प्रत्येक वर्षी हजमध्ये जगभरातून लाखो मुस्लिम Muslim बांधव सहभागी होत असतात. मुस्लिम समाजाचा विश्वास आहे की, जीवनात एकदा तरी हज यात्रा Hajj Travel आवश्य केली पाहिजे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : middle east saudi to allow 60000 vaccinated residents to perform hajj

हे देखील वाचा

Pune News | नवले ब्रिजजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 43 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर सरदेशपांडे यांचा मृत्यू

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Back to top button