Browsing Category

आंतरराष्ट्रीय

पी. चिदंबरम यांच्या अटकेला पाकिस्तानातून विरोध, खा. रहमान मलिकने काश्मीर प्रश्नासाठी जोडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. मात्र भारताचा शेजारी देश पाकिस्तानने चिदंबरम यांच्या अटकेला विरोध केला असून…

PM मोदींचे भव्य स्वागत पाहून PAK मंत्र्याचा ‘जळफळाट’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावरती आहेत. गुरुवारी ज्यावेळी पंतप्रधान पॅरिसच्या एअरपोर्टवरती पोहचले त्या वेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मोदींच्या स्वागतासाठी फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री स्वतः…

टेरर फंडिंगमुळं पाकिस्तान ‘गोत्यात’, झालं ‘ब्लॅकलिस्टेट’ – 11 FATF…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - पाकिस्तानला त्या वेळी मोठा हादरा बसला जेव्हा एफएटीएफ एशिया-पॅसिफिक ग्रुप ने त्याला काळ्या यादीत टाकले. या ग्रुप ची मानके पूर्ण करण्यात पाकिस्तान सपशेल अपयशी ठरला आहे. हे एपीजीच्या अहवालानुसार, पाकिस्तान ४० पैकी ३२…

पाकिस्तानात पुन्हा लष्करी राजवट ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता उलथवून टाकली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ माजला असून याचा फटका इम्रान खान…

लंडनमध्ये पाकिस्तानी मंत्र्याला बेदम मारहाण, भारताला दिली होती आण्विक हल्ल्याची धमकी

लंडन : वृत्तसंस्था - काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्यानंतर भारताला आण्विक हल्ल्याची धमकी देणारे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांच्यावर अंडे फेकण्यात आले. इतकेच नाही तर त्यांना काही जणांनी मारहाणही केली. मात्र, याचा भारताशी काही संबंध…

पाकिस्तानच्या विदेशमंत्र्यांकडून काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्याची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेला. यानंतर या मुद्द्यावर समर्थन मागणाऱ्या पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला असून सुरक्षा परिषदेत…

आता भारतासोबत बोलून काही फायदा होणार नाही, PM इम्रान खाननं दिली युध्दाची ‘धमकी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने काश्मीरचा विशेष दर्जा संपवून टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर पाकचे पंतप्रधान वारंवार भडकावू वक्तव्य करत आहे. बुधवारी ते असे बोलले की, आता पुन्हा भारतासोबत बोलणी करण्याचे ते आवाहन करणार नाहीत. तसेच…

कलम 370 वरून पाकिस्ताननं सुरवातीला ट्विटरवर दाखवला ‘माज’, आता करतोय…

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून आकांडतांडव करण्यात येत आहे. याप्रकरणी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे दरवाजेही ठोठावले. मात्र सुरक्षा परिषदेने…

अफगाणिस्तानच्या शेजारीच भारत, ISIS विरूध्द तर लढावच लागेल : डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तान सध्या अफगाणिस्तानमधील दहशतवादी तळ असलेल्या कुनार प्रांतात मिसाइल डागत असल्याचे समोर आल्यावर आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारताने अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेट विरोधात लढा…

भारतासहित २१ देशांत ‘ट्विटर’ डाउन, काही काळानंतर सेवा पूर्ववत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडियावरील महत्त्वाची आणि लोकप्रिय नेटवर्किंग साइट ट्विटर आज परत एकदा काही काळ डाऊन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे काही काळ जगभरातील वापरकर्त्यांना ट्विट करणे शक्य होत नव्हते, त्यामुळे नेटकऱ्यांनी मोठ्या…