Modi Government | नोकरीचे टेन्शन संपले ! मोदी सरकारच्या योजनेत अर्ज करून लवकर कमवा जास्त पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi Government | कोरोना व्हायरस संसर्ग काळात (Corona virus epidemic) भारतीय नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या (Millions lost their jobs), पगार कमी झाले. शिवाय नवीन नोकर्‍या निर्माण होण्याचे प्रमाण खुपच कमी आहे. तरूण मुले-मुली नोकरीसाठी सर्व भटकत आहेत. अशा बेरोजगारीच्या काळात पैसे कमावण्याचा पर्याय शोधत असाल (how to earn money), नोकरी नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असू शकते. मोदी सरकारने (Modi Government) आता एक अशी योजना सुरू केली आहे, ज्यामधून तुम्ही मोठी कमाई करू शकता.

मेटल प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग यूनिट (Metal Product Manufacturing Unit)

मोदी सरकारच्या मुद्रा स्कीम (Mudra scheme) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये एक बिझनेस आहे, मेटलपासून तयार होणार्‍या प्रॉडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग यूनिट (Metal Product Manufacturing Unit) उभारणे. यामध्ये कटलरी ते हँडटूल आणि शेतीची अवजारे बनवली जाऊ शकतात. प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, हा बिझनेस सुरू करण्यासाठी सुमारे 3.30 लाख रुपयांचा खर्च होईल. 2.16 लाख रुपयांची मदत सुलभ हप्त्यात सरकार करेल.

एकुण खर्च- 3.3 लाख रुपये

सेटअपवर खर्च- 1.80 लाख रुपये. यामध्ये मशीनरीसारखे वेल्डिंग सेट, बफिंग मोटर, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्रँडर, हँड ड्रिलिंग, हँड ग्रँडर, बेंच, पॅनल बोर्ड आणि इतर टूल्स येतील.

 

रॉ मटेरियलवर खर्च- 1,20,000 रुपये (2 महिन्यासाठी रॉ मटेरियल)

रॉ मटेरियलमध्ये दरमहिना 40000 कटलरी, 20000 हँड टूल आणि 20000 हजार अ‍ॅग्रीकल्चर इक्वीपमेंट तयार करू शकता.

सॅलरी आणि इतर खर्च- 30 हजार रुपये प्रति महिना

यामध्ये स्वताकडून 1.14 लाख रुपये खर्च दाखवावा लागेल. सरकार सुमारे 1.26 लाख रुपये टर्म लोन आणि 90 हजार रुपयांचे वर्किंग कॅपिटल देऊन मदत करते. कोणत्याही बँकेत जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकता.

 

Web Title : Modi Government | job tension over applying government scheme earn big money soon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune BJP | घरकोंबड्या सरकारमुळेच अत्याचार वाढले; महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपचे गणरायासमोर ‘साकडे आंदोलन’ ! (Video)

Earn Money | नशीब उजळू शकते, घरबसल्या कमावा ‘इतके’ लाख रुपये महीना; लवकर उचला ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

e-Shram | ई-श्रम कार्डसाठी तात्काळ करा ‘अप्लाय’, काही समस्या असेल तर टोल फ्री नंबरवर करा कॉल; जाणून घ्या