‘ब्लॅक बिकीनी’त स्विमिंग पूलमध्ये उतरली अभिनेत्री, चाहते म्हणाले – ‘FIRE IN WATER’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी हॉट अ‍ॅक्ट्रेस मोनालिसा आपल्या बोल्डनेससाठी सोशल मीडियावर फेमस आहे. याचे कारण म्हणजे मोनालिसा नेहमीच आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकताच मोनालिसाचा खूपच हॉट फोटो समोर आला आहे ज्याने सोशल मीडियावर आग लावली आहे. सध्या मोनालिसाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या फोटोत मोनालिसा ब्लॅक बिकीनीत दिसत आहे. मोनालिसा स्विमिंग पूलमध्ये मस्त अंदाजात चिल करताना दिसत आहे. चाहते तर हा फोटो पाहून क्लीन बोल्ड झाले आहेत. चाहत्यांनाही हा फोटो प्रचंड आवडला आहे. एका युजरने तर तिच्या हॉटनेसचे कौतुक करत म्हटलं आहे, “Fire in water”

Monalisa

फोटो शेअर करताना मोनालिसा म्हणते, “Each New Day Has A Different Shape To It … You Just Roll With It…” मोनालिसाने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ देखील शेअर केलं आहे. यात केक आणि एक कार्ड दिसत आहे.

Monalisa

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये दिसते आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे.

View this post on Instagram

💦💧 💥 …. #goodmorning #happysunday #sundayfunday

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

View this post on Instagram

🧿❤️….

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

Visit : Policenama.com

 

You might also like