MC Stan Upcoming Movies | लवकरच ‘बिग बॉस 16’ चा विजेचा एमसी स्टॅन करणार रूपेरी पडद्यावर पदार्पण…!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुप्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन (MC Stan Upcoming Movies) नेहमीच नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय असतो. ‘बिग बॉस 16 (Bigg Boss 16)’ नंतर त्यानं आपलं चांगलच वर्चस्व गाजवलाय अखेर त्यानं ‘बिग बॉस 16’चा सरताज आपल्या कपाळी रोवला. एमसी स्टॅन एक लोकप्रिय रॅपर असून, अवघ्या भारताला त्यानं वेडं केलं आहे(MC Stan Upcoming Movies).

अलीकडेच एमसी स्टॅन (MC Stan) बद्दलच्या एका बातमीनं धुमाकूळ घातली असल्याचं पाहायला मिळतंय. एमसी स्टॅन लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार असल्यात दिसतंय. याबद्दल एमसी स्टानने आपल्या सोशल मीडियाच्या इंन्टाग्रामवर स्टोरी शेअर करून ही माहिती दिली.

शेअर केलेल्या स्टोरीमध्ये त्यानं लिहिलं की, ‘सलमान खानच्या (Salman Khan) सिनेमाच्या माध्यमातून माझा प्ले बॅक डेब्यू.’ त्यामुळे चाहते त्याचा आगामी प्रोजेक्टसाठी अतिउत्सुक झालेले पाहायला मिळतात. तसेच त्यानं दिलेल्या या गोड बातमीने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

दरम्यान, एमसी स्टॅन लवकरच त्याचा आगामी प्रोजेक्ट ‘फर्रे (Farrey)’ मध्ये काम करणार आहे.
तो या सिनेमाचा पार्श्वगायक असणार आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे (Salman Khan Upcoming Project).
नेटकऱ्यांचे डोळे त्याचा आगामी प्रोजेक्टसाठी आतुर झालेले पाहायला मिळतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ranbir Kapoor Suffers From Disease | रणबीर कपूर आहे ‘या’ दुर्मिळ आजारानं ग्रस्त…

Raveena Tandon Gorgeous Look | रवीना टंडनच्या फोटोनं सोशल मीडियावर केला कहर,
फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘Everlasting Beauty’